"भारतीय प्रमाणवेळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने बदलले: ml:ഔദ്യോഗിക ഇന്ത്യൻ സമയം
Maihudon (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४:
ही वेळ ८२.५° पुर्व या रेखांशावरुन नियोजित आहे. साधारपणे अलाहाबाद जवळील [[मिर्झापूर]] गावाच्या पश्चिमेला हा रेखांश आहे. मिर्झापूर आणि [[युनायटेड किंग्डम]]मधील रॉयल ऑब्जरवेटरी (ग्रीनवीच) यांच्यात रेखांशानुसार साडेपाच तासाचा फरक आहे. स्थानिक वेळ अलाहाबाद वेधशाळेतील घडाळ्यानुसार मोजली जाते. पण [[राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळा]] [[दिल्ली]] येथे आधुनिक उपकरणांचा वापर करून अधिकृत वेळ मोजली जाते.
 
१५ एप्रिल २००६ पासुन श्रीलंकेने भारतीय प्रमाणवेळ वापरण्यास सुरू केली.
 
[[वर्ग:प्रमाणवेळा]]