"बलीराम भगत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो moving to category वर्ग:भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नेते using AWB
No edit summary
ओळ १:
'''बलीराम भगत''' (जन्म: [[ऑक्टोबर ७]], [[इ.स. १९२२|१९२२]]-[[जानेवारी २]], [[इ.स. २०११|२०११]]) या कॉंग्रेस पक्षाचे नेते आहेतहोते. ते [[१९५२]], [[१९५७]],[[१९६२]],[[१९६७]],[[१९७१]],[[१९८०]] आणि [[१९८४]] च्या लोकसभा निवडणुकीत [[बिहार]] राज्यातील [[आरा]] लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. त्यांनी केंद्र सरकारमध्ये [[पोलादमंत्री]] आणि [[परराष्ट्रमंत्री]] ही पदे सांभाळली. ते [[१९७६]] ते [[१९७७]] या काळात [[लोकसभेचे अध्यक्ष]] होते.तर [[१९९३]] ते [[१९९८]] या काळात ते [[राजस्थान]] राज्याचे [[राज्यपाल]] होते.
 
{{क्रम
ओळ २२:
[[वर्ग:८ वी लोकसभा सदस्य]]
[[वर्ग:आराचे खासदार]]
[[वर्ग: इ.स. १९२२ मधील जन्म]]
[[वर्ग: इ.स. २०११ मधील मृत्यू]]
 
[[en:Bali Ram Bhagat]]