"रोधक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.5.2) (सांगकाम्याने वाढविले: af, an, ar, be, be-x-old, bg, bn, bs, ca, cy, da, en, eo, es, eu, fa, fi, frr, fy, gl, he, hi, hr, ht, hu, id, ja, ka, kn, ko, la, lo, lt, lv, mk, ml, mn, ms, my, nn, no, pl, pnb, p
No edit summary
ओळ १:
{{काम चालू}}
विद्युत प्रवाहाला अवरोध करणाऱ्या घटकाला रोधक ( [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]:''Resistor'' ) म्हणतात. रोधक मोजण्याचे [[एकक]] ओहम ( [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]:''ohms'' ) आहे ते ओमेगा ( [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]:''omega'' ) या चिन्हाने दर्शवतात. यातील कार्बन कंपोझिशन, कार्बन फ्लिम, मेटल ऑक्साइड ह्या प्रकारातील रोधक हे आकारने अतिशय लहान असल्यामुळे त्यावर त्याचे मान ( [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]:''value'' ) छापने ( [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]:''Print'' ) कटकटीचे व खर्चीक होते त्यामुळे अशा प्रकारच्या लहान रोधकावर त्याचे मान कलरकोड{{मराठी शब्द सुचवा}} ( [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]:''colour code'' ) पध्दतीने छापले जातात.
 
* [[कलरकोड]]
 
 
Line १० ⟶ ११:
* [[कार्बन फ्लिम]]{{मराठी शब्द सुचवा}}([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]:''Carbon film'')
* [[मेटल ऑक्साइड]]{{मराठी शब्द सुचवा}}([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]:''Metal oxide'')
* [[सिऱ्यामिक]]{{मराठी शब्द सुचवा}}([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]:''ceramicpresetsceramic'')
* [[वायरवाउंड]]{{मराठी शब्द सुचवा}}([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]:''Wire wound'')
 
"https://mr.wikipedia.org/wiki/रोधक" पासून हुडकले