"अलास्का" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने बदलले: ang:Alaska
छोNo edit summary
ओळ ५६:
}}
'''अलास्का''' हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] ५० राज्यांपैकी एक आहे. अलास्का व [[हवाई]] ही दोन राज्ये अमेरिकेच्या संलग्न ४८ राज्यांपासुन वेगळी आहेत. अलास्काच्या पूर्वेला [[कॅनडा]] देशाची [[युकॉन]] व [[ब्रिटीश कोलंबिया]] ही राज्ये, उत्तरेला [[आर्क्टिक महासागर]] व पश्चिम व दक्षिणेला [[प्रशांत महासागर]] आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने अलास्का हे अमेरिकेचे सर्वात मोठे राज्य आहे, परंतु [[लोकसंख्या घनता|लोकसंख्या घनतेच्या]] दृष्टीने अलास्का अमेरिकेत सर्वात खालच्या क्रमांकावर आहे.
 
 
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे==
*[http://Alaska.gov/ Alaska.gov] – अधिकृत संकेतस्थळ
{{कॉमन्स वर्ग|Alaska|अलास्का}}
 
{{अमेरिकेचे राजकीय विभाग}}
 
[[वर्ग:अमेरिकेची संयुक्त संस्थानेराज्ये]]
[[वर्ग:अलास्का| ]]
 
{{Link FA|hu}}
"https://mr.wikipedia.org/wiki/अलास्का" पासून हुडकले