"महम्मद अली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: kn:ಮು/ಮೊಹಮ್ಮದ್ ಅಲಿ
छोNo edit summary
ओळ १४:
== पहिली लढत ==
या नंतर अली हे [[मुष्टियुद्ध|मुष्टियुद्धामधील]] तत्कालिन क्रमांक एक मुष्टियोद्धे सनी लिस्टन यांचे प्रतिस्पर्धी म्हणून गणले जाऊ लागले. लिस्टन कडे अती आत्मविश्वास होता. अलीच्या बुटकेपणामुळे ते लिस्टनेरच्या ढुषीपासून वाचले; त्याचवेळेस ते लिस्टनरला ढुषी मारू शकत होते. ही लढत अलीच्या कारकिर्दीतील महत्वपूर्ण टप्पा होती.
{{विस्तार}}
{{काम चालू}}
 
== व्हिएतनामच्या युद्धावर टीका ==