"चेकोस्लोव्हाकिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: hsb:Čěskosłowakska
छोNo edit summary
ओळ २:
|राष्ट्र_अधिकृत_नाव_स्थानिकभाषेमध्ये = Československo<br />Czechoslovakia
|राष्ट्र_अधिकृत_नाव_मराठीमध्ये = चेकोस्लोव्हाकिया
|मागील१ = ऑस्ट्रिया-हंगेरी
|मागील_ध्वज१ = Flag of Austria-Hungary 1869-1918.svg
|पुढील१ = चेक प्रजासत्ताक
|पुढील_ध्वज१ = Flag of the Czech Republic.svg
|पुढील२ = स्लोव्हाकिया
|पुढील_ध्वज२ = Flag of Slovakia.svg
|सुरुवात_वर्ष = १९१८
|शेवट_वर्ष = १९९२
Line २२ ⟶ २८:
}}
'''चेकोस्लोव्हाकिया''' (47° 44' N to 51° 3' N, 12° 5' E to 22° 34' E) (चेक, स्लोवाक: Československo चेस्कोस्लोवेन्स्को) हा [[मध्य युरोप|मध्य युरोपातील]] पूर्वेकडचा एक सार्वभौम देश होता. त्यात बोहेमिया, मोरेविया व सायलेशिया आणि स्लोवाकिया यांचा समावेष होता. [[ऑस्ट्रिया-हंगेरी]] साम्राज्याचा भाग असलेला हा प्रांत १९१८ मध्ये स्वतंत्र झाला आणि १ जानेवारी १९९३ रोजी या देशाची [[चेक प्रजासत्ताक]] व [[स्लोवाकिया]] ह्या दोन देशांमध्ये फाळणी झाली.
 
----
चेकोस्लोव्हाकिया देश भूवेष्टित देश होता, याच्या पूर्वेस [[सोवियेत संघ]], उत्तरेस [[पोलंड]], नैऋत, पश्चिम आणि वायव्येस [[जर्मनी]] तर दक्षिणेस [[हंगेरी]] या देशांच्या सीमा लागून होत्या. जर्मनीमार्गे [[उत्तर समुद्र|उत्तर समुद्राला]] मिळणारी [[एल्ब नदी]] बोहेमिया भागात, पोलंडमार्गे [[बाल्टिक समुद्र|बाल्टिक समुद्राला]] मिळणारी [[ओडर नदी]] मोरेवियाच्या उत्तर भागातून वाहणारी तर देशाच्या मध्य भागातून [[काळा समुद्र|काळ्या समुद्राला]] मिळणारी [[डॅन्यूब नदी]] या चेकोस्लोव्हाकियाच्या प्रमुख नद्या होत्या.
 
----
८ व्या शतकात चेक व स्लोवाक या स्लाविक समाजाच्या दोन जातींचे प्राबल्य होते. चेक भाषा इंडो-युरोपियन भाषाकुटुंबातील स्लाविक गटाची महत्त्वाची भाषा आहे. १३ व्या शतकाच्या उत्तरार्धापासूनचे या भाषेतील साहित्य उपलब्ध आहे.
 
----
इ. स. १३४७ मध्ये बोहेमियाचा चार्ल्स हाचविन हा चौथा चार्ल्स हे नाव धारण करून राजा झाला. चेक लोक या काळाला सुवर्णकाळ मानतात, त्याचवेळी [[प्राग|प्रागला]] महत्त्व प्राप्त झाले.
 
[[वर्ग:भूतपूर्व देश]]
[[वर्ग:चेकोस्लोव्हेकियाचेकोस्लोव्हाकिया]]
 
{{Link FA|eo}}