"मराठी लोक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ६६:
सातवाहन काळानंतर या प्रदेशावर अनेक लहान राजघराण्यांनी राज्य केले. हा प्रदेश पुढे आठव्या शतकात [[राष्ट्रकूट]] घराण्याने जिंकून आपल्या राज्याला जोडला. राष्ट्रकूट घराण्याच्या पाडावानंतर येथे [[देवगिरी]]च्या यादवांचे राज्य आले. त्यांनी मराठी ही अधिकृत भाषा बनवली. त्यांचे राज्य १३व्या शतकापर्यंत चालले. पुढे हा प्रदेश [[मुस्लिम साम्राज्य|मुस्लिम साम्राज्यांतर्गत]] आला. दख्खनच्या सुलतानीच्या अमलाखाली महाराष्ट्र सुमारे तीन शतके होता.
 
१७व्या शतकाच्या मध्यात [[शिवाजी महाराज|शिवाजी महाराजांनी]] [[मराठा साम्राज्य|मराठा साम्राज्याची]] स्थापना केली. अनेक विजय व असामान्य कामगिरीनंतर शिवाजी महाराजांचे १६८० मध्ये निधन झाले. शिवाजी महाराजांकडून अनेक वेळा पराभव झालेल्या [[मुघल|मुघलांनी]] १६८१ मध्ये महाराष्ट्रावर आक्रमण केले. शिवाजी महाराजांचा मुलगा [[संभाजी]] हा एका छोट्या लढाईनंतर महाराष्ट्राचा राजा झाला. तुलनेने अधिक बलवान शत्रूशी लढा देताना संभाजीने मराठ्यांचे उत्कृष्ट नेतृत्व केले. संभाजी एकही किल्ला किंवा प्रदेश हरला नाही. मात्र १६८९ मध्ये फितुरीमुळे औरंगजेबाच्या हाती सापडल्यानंतर संभाजीची क्रूरपणाने हत्या करण्यात आली. आपल्या नेत्याच्या मृत्यूमुळे निर्नायकी व निराश झालेल्या मराठ्यांचे नेतृत्व संभाजीचा धाकटा भाऊ [[राजाराम]] याने केले. त्याच्या मृत्यूनंतर साम्राज्याची सूत्रे [[पेशवे|पेशव्यांच्या]] हातात आली. [[पहिला बाजीराव]] आणि [[बाळाजी बाजीराव]] यांनी मोठा साम्राज्यविस्तार केला. त्यांच्या काळखंडात संपूर्ण उपखंडावर मराठ्यांची सत्ता होती. [[पुणे]] हे सत्तेचे केंद्र झाले होते. मात्र पानिपतच्या तिसर्‍या लढाईनंतर हे साम्राज्य छोट्या छोट्या प्रदेशात विभागले गेले. ब्रिटीशांनी दुसर्‍या बाजीरावाचा पराभव करेपर्यंत महादजी शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे हे प्रदेश एकत्र होते.
१७व्या शतकाच्या मध्यात [[शिवाजी महाराज|शिवाजी महाराजांनी]] [[मराठा साम्राज्य|मराठा साम्राज्याची]] स्थापना केली.
पुढे स्वतंत्र भारताच्या निर्मितीपर्यंत मराठ्यांची अनेक छोटी छोटी संस्थाने अस्तित्वात होती.
 
 
 
In mid 17th century, [[Shivaji Maharaj]] founded the [[Maratha Empire]] by reclaiming the [[Desh]] and the [[Konkan]] region. After a lifetime of exploits and a series of conquests, [[Shivaji]] died in 1680. The [[Mughal]]s who had lost a lot of ground to the [[Maratha]]s under [[Shivaji]] invaded [[Maharashtra]] in 1681. Shivaji's son [[Sambhaji]] was crowned [[Emperor]] in 1681 after a brief civil war. Sambhaji led the [[Maratha]]s valiantly against a much stronger opponent. Till [[1689]], Sambhaji never lost a fort or territory to [[Aurangzeb]]. But in 1689, he was betrayed by his own commanders and was captured, brutally tortured and cruelly beheaded by Aurangzeb.<ref>"Sambhaji" - Patil, Vishwas, Mehta Publishing House, Pune, 2006</ref> With their leader dead, the Marathas were demoralised, but the young [[Rajaram]] was put to the throne and then the [[Maratha]] crown prince had to retreat to [[Jinji]] in [[South India]]. But in 1707, under the leadership of [[Tarabai|Maharani Tarabai]], the [[Maratha]]s won the [[War of 27 years]]. The grandson of Shivaji saw the greaetst expansion of maratha.After his death in [[1749]] the [[Peshwa]] became the real power behind the empire. The empire was expanded by [[Bajirao]] and his son [[Balaji Bajirao]] until the [[Maratha]]s ruled practically the whole sub-continent. [[Pune]] became the imperial seat with envoys, ambassadors and royals coming in from far and near. However, after the [[Third battle of Panipat]], the empire broke up into independent kingdoms. However due to the efforts of [[Mahadji Shinde]], it remained a confederacy until the [[United Kingdom|British]] defeated [[Bajirao II]]. Still, small kingdoms of [[Maratha]]s remained in the country until Independence of India when the kingdoms acceded into the [[Dominion of India]].
 
 
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/मराठी_लोक" पासून हुडकले