"मराठी लोक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३२:
 
हा लेख समस्त मराठी माणसांबद्दल आहे. '''मराठा''' या मराठी माणसांतील एका जातीबद्दल [[मराठा जात]] येथे टिचकी द्या.
मराठा या प्रसिद्ध मराठी वर्तमानपत्राबद्दल माहितीसाठी [[मराठा वृत्तपत्र]] येथे टिचकी द्या.
 
 
Line ४५ ⟶ ४६:
 
दुसर्‍या माहितीनुसार मराठी आणि राष्ट्री यांचा संबंध "रट्ट" या शब्दाशी जोडला जातो. रट्ट हा राष्ट्रकूट शब्दाचा अपभ्रंश आहे. राष्ट्रकूट घराणे हे आठव्या ते दहाव्या शतकामध्ये दख्खन प्रांतावर राज्य करत होते.
मात्र अशोकाच्या काळातील लेख हे राष्ट्रकुटांपेक्षा बरेच पुरातन असल्यामुळे दोन्ही लेखांचा पडताळा घेणे अवघड आहे. <BR>
मराठी ही [[यादव राजवटी]]मध्ये राजभाषा होती.यादव राजा सिंघण हा त्याच्या दानशूरपणाबद्दल प्रसिद्ध होता. त्याच्या दानशूरपणाबद्दल माहिती ही मराठी शिलालेखांच्या स्वरूपात कोल्हापूरच्या देवीच्या मंदिरात उपलब्ध आहे. [[हेमाद्री]]सारख्या विद्वान व्यक्तींच्या रचनाही मराठीत उपलब्ध आहेत. हेमाद्री यांची हेमाडपंती मंदिरांची रचना प्रसिद्ध आहे. <BR>
मराठीतील शिलालेख हे [[रायगड]]मधील आक्षी, [[पाटण]], [[पंढरपूर]] वगैरे ठिकाणी उपलब्ध आहेत. या शिलालेखांपैकी सर्वात लोकप्रिय शिलालेख हा कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वराच्या (बाहुबली) पायाशी उपलब्ध आहे. हा लेख खालीलप्रमाणे आहे.
 
<blockquote style="border: 1px solid blue; padding: 2em;">
चामुंडराये करवियले, गंगाराये सुत्ताल करवियाले
</blockquote>
 
या लेखामधून पुतळ्याचे शिल्पकार व तत्कालीन राजाबद्दल माहिती मिळते.
 
अपूर्ण
Marathi was the court language during the reign of the [[Yadava Dynasty|Yadava Kings]]. The Yadava king Singhana is known for his magnanimous donations which are carved in stone slabs in [[Marathi]] in the temple of Goddess at [[Kolhapur]] in Maharashtra. Composition of famous works of scholars like [[Hemadri]] are also found. Hemadri was also responsible for introducing a style of architecture also called Hemandpanth.{{ref|1}} There are various stone inscriptions in [[Marathi]] found at Akshi in [[Raigad]] (former [[Colaba]]) district, [[Patan]], [[Pandharpur]], Dive-Agra etc. The most famous among these is the one found at the bottom of the statue of Gomateshwar ([[Bahubali]]) at [[Shravanabelagola]] in [[Karnataka]]. This inscription goes like "''Chamundraye karaviyale, Gangaraye suttale karaviyale''" which gives some information regarding the sculptor of the statue and the king who had it constructed.{{ref|2}}
 
 
 
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/मराठी_लोक" पासून हुडकले