"अभिजीत सावंत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''अभिजीत सावंत''' (गायक/पार्श्वगायक) जन्मः७ ऑक्टोबर १९८१ मुंबई,महार...
 
No edit summary
ओळ १:
'''अभिजीत सावंत''' (गायक/पार्श्वगायक) जन्मः७ ऑक्टोबर १९८१ मुंबई,महाराष्ट्र)हा एक भारतीय गायक आहे. तो इंडियन आयडॉल ह्या गायन स्पर्धेचा (पहिला मोसम) विजेता आहे, अशी एक मालिका जीने गायन स्पर्धेचे नवे उच्चांक मोडले ,हि मालिका सर्वप्रथम युनायटेड किंगडम मध्ये पॉप आयडॉल ह्या नावाने सुरु झाली.अभिजीत त्याआधी [[क्लिनीक ऑल क्लिअर]] '''जो जीता वही सुपरस्टार''' ह्या स्पर्धेचा उपविजेता देखील होता, तसेच तो एशियन आयडॉल ह्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिसर्‍या क्रमांकाचा विजेता ठरला.
[[en:Abhijeet Sawant]]
== इंडियन आयडॉल ==
[[चित्र:Abhijeet Sawant.jpg|thumb|right|''"मोहब्बते लुटाऊंगा"''ह्या त्याच्या प्रसिद्ध ''आपका अभिजीत सावंत'' ह्या संग्रहातील गाण्यात]]