"आर्टेमिस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
New page: आर्टेमिस ही ग्रीक देवता सर्वोच्च ग्रीक देव झ्यूस याची कन्या आणि आरोग...
(काही फरक नाही)

२३:०७, १७ जानेवारी २००७ ची आवृत्ती

आर्टेमिस ही ग्रीक देवता सर्वोच्च ग्रीक देव झ्यूस याची कन्या आणि आरोग्य व धनुर्विद्येचा देव अपोलो याची जुळी बहीण होती. ग्रीक पुराणांनुसार ती शिकारी्ला मदत करणारी कुमारीका देवी गणली जाते.