"गोंदिया जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: pl:Gondia (dystrykt)
No edit summary
ओळ २:
[[Image:MaharashtraGondiya.png|thumb|गोंदिया जिल्ह्याचे स्थान]]
'''गोंदिया''' जिल्हा पुर्वी [[भंडारा जिल्हा|भंडारा जिल्ह्याचा]] एक भाग होता. गोंदिया जिल्हा [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] उत्तर-पूर्व भागास असून [[मध्य प्रदेश]] व [[छत्तीसगढ]] राज्यालगत आहे. गोंदियाचे क्षेत्रफळ ५,४३१ कि.मी², लोकसंख्या १२,००,१५१ असून साक्षरता ६७.६७% आहे,.
 
[[चित्र:Vidarbha Map.jpg|250px|thumb|विदर्भाच्या नकाशात जिल्ह्याचे स्थान]]
 
गोंदिया हा तुलनेने मागासलेला जिल्हा आहे व जिल्ह्याचा बराचसा भाग वनांनी व्यापलेला आहे. भात, ज्वारी, तेलबीया, गहू व तूर ही मुख्य पीके आहेत. वैनगंगा ही मुख्य नदी आहे.जिल्ह्यात अनेक भात-सडीचे कारखाने (rice-mills) आहेत.