"गी द मोपासाँ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो सांगकाम्याने वाढविले: az:Gi de Mopassan; cosmetic changes
ओळ १:
[[Fileचित्र:Guy de Maupassant fotograferad av Félix Nadar 1888.jpg|150px|leftडावे|thumbइवलेसे|'''गी. द. मोपासां''']]
 
विश्वविख्यात फ्रेंच साहित्यिक, कथाकार '''गी द मोपासां''' (Henri René Albert Guy de Maupassant) ([[५ ऑगस्ट]] [[इ.स. १८५०|१८५०]] - [[६ जुलै]] [[इ.स. १८९३|१८९३]]) यांनी ६ कादंबर्‍या, ३०० च्या वर कथा आणि २०० च्या वर निबंध व लेख लिहिले आहेत. १९ व्या शतकात कथा या साहित्य प्रकाराचा विकास घडवून आणण्यात आपल्या कथांद्वारे मोलाची भर घालणार्‍या या लेखकाचा प्रभाव जगभर सर्वत्र पसरला आहे. मोपासां यांचा जन्म [[फ्रान्स]] मधल्या नॉर्मंडी येथे झाला. त्यांचे बालपण व तारुण्य नॉर्मंडी येथेच गेले. लहानपणापासूनच त्यांना निसर्ग, समुद्र व खेड्यातले जीवन जास्त प्रिय होते. त्याचे प्रतिबिंब त्यांच्या कथाविश्वातही उमटलेले दिसते. वयाच्या विसाव्या वर्षी ते कायद्याच्या अभ्यासासाठी [[पॅरीस]] येथे गेले. नेमके त्याचवेळी (१८७०-७१) फ्रान्स व प्रशिया दरम्यान युद्ध सुरू झाले. त्यामुळे शिक्षण अर्धवट सोडून ते सैन्यात दाखल झाले. युद्धानंतर ते एका सरकारी कचेरीत कारकून म्हणून अल्प वेतनावर काम करू लागले.
ओळ १५:
----
 
[[वर्ग : फ्रेंच लेखक]]
[[वर्ग : इ.स. १८५० मधील जन्म]]
[[वर्ग : इ.स. १८९३ मधील मृत्यु]]
 
[[an:Guy de Maupassant]]
[[ar:غي دو موباسان]]
[[arz:موباسان]]
[[az:Gi de Mopassan]]
[[bg:Ги дьо Мопасан]]
[[bn:গি দ্য মোপাসঁ]]