"पायदळ सैनिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: io:Infantrio
No edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
पायी चालून शत्रूशी लढाई करणार्‍या सैन्यदलांस '''पायदळ''' म्हणतात. हा सर्वात जुना सैन्यदल प्रकार आहे. <br />युद्धात संख्येने सर्वात जास्ती असणारे पायदळ हातघाईच्या लढाईत पारंगत असते. प्राचीन तसेच आधुनीक काळांतही पायदळ हे सैन्याचा कणा मानले जाते.
इतर दळांच्या मानाने युद्धात पायदळाची हानी जास्ती होते.
 
[[File:Royal Irish Rifles ration party Somme July 1916.jpg |right|thumb|रॉयल आयरिश रॅफल्स राशन पार्टी, १९१६]]
 
सैन्यातील इतर दळांच्या मानाने पायदळाचे प्रशिक्षण खडतर असते व त्यांत शिस्त, आक्रमकता आणि शारिरिक क्षमतेवर जास्ती भर दिला जातो.<br />
दुसर्‍या महायुद्धापासून तंत्रज्ञान प्रगत होत गेल्याने सैन्यातील (मुख्यतः पश्चिमात्य देशांतील) पायदळाचा आकार कमी होत गेलेला आढळतो. उदा. अमेरिकन सैन्यात पायदळाची संख्या केवळ ४९,००० आहे. (एकूण सैन्यदलः ४,५०,०००)<ref>[http://www.goarmy.com/JobDetail.do?id=47 करिअर अँड जॉब्स: इन्फंट्रीमन (11B) GoArmy.com]</ref><ref>[http://siadapp.dmdc.osd.mil/personnel/MILITARY/rg0909.pdf ऍक्टिव्ह ड्युटी पर्सनल बाय रँक]</ref>
 
[[File:Persian warriors from Berlin Museum.jpg|left|thumb|पर्शियन पायदळ]]
 
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
 
[[वर्ग:सैन्य]]
[[वर्ग:युद्ध]]
 
{{Link FA|he}}