"पोर्ट-औ-प्रिन्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने बदलले: bg:Порт-о-Пренс
No edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट शहर
'''पोर्ट-औ-प्रिन्स''' [[हैती]]चे राजधानीचे शहर आहे.
| नाव = पोर्ट-औ-प्रिन्स
| स्थानिक = Port-au-Prince
| चित्र = Port au prince-haiti.JPG
| ध्वज =
| चिन्ह =
| नकाशा = Haiti map.png
| देश = हैती
| प्रांत =
| स्थापना = इ.स. १७४९
| महापौर =
| क्षेत्रफळ = ३८.१९
| उंची =
| लोकसंख्या = ८८,१०५ (भूकंपानंतर)
| घनता =
| वेळ =
| वेब =
|latd=18 |latm=32|lats=0 |latNS=N
|longd=72 |longm=20 |longs=0 |longEW=W
}}
'''पोर्ट-औ-प्रिन्स''' (Port-au-Prince) ही [[हैती]] ह्या [[कॅरिबियन]] मधील देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
 
या[[गोनाव्हेचा अखात|गोनाव्हेचा अखातावर]] वसलेले हे शहर उतारावर आहे. बहुतांश लोकसंख्या डोंगरांवर असून व्यावसायिक भाग समुद्रकिनार्‍यावर आहेत. ह्या शहराची वस्ती २५ ते ३० लाख आहे. येथील बहुतांश लोक झोपड्यांमध्ये राहतात.
 
जानेवारी १२, २०१० रोजी घडलेल्या प्रलयंकारी [[२०१० हैती भूकंप|भूकंप]]ामध्ये हे शहर जवळजवळ पूर्णपणे उध्वस्त झाले आहे. ७.१ [[रिश्टर मापनपद्धत|रिश्टर स्केलच्या]] ह्या भूकंपामुळे पोर्ट-औ-प्रिन्समधील अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत तर इतर इमारतींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
[[गोनाव्हेचा अखात|गोनाव्हेचा अखातावर]] वसलेले हे शहर उतारावर आहे. बहुतांश लोकसंख्या डोंगरांवर असून व्यावसायिक भाग समुद्रकिनार्‍यावर आहेत.
[[चित्र:Haitian national palace earthquake.jpg|right|300 px|thumb|भूकंपामध्ये ढासळलेले राष्ट्रपती भवन]]
 
{{विस्तार}}
 
[[वर्ग:हैतीमधील शहरे]]