|
|
[[सुधागडसरसगड]]च्या भव्य किल्ल्याची पार्श्वभूमी व अंबा नदीचे निसर्गरम्य सान्निध्य लाभलेले पाली हे अष्टविनायकां पैकी असलेले [[बल्लाळेश्वर (पाली)|बल्लाळेश्वर]] गणपतीचे स्वयंभू स्थान आहे. मंदिरातील प्रचंड घंटा [[चिमाजी अप्पा|चिमाजीअप्पांनी]] अर्पण केली आहे.
{{विस्तार}}
|