Content deleted Content added
व्यक्तिरेखा अद्ययावत केली
ओळ १:
नमस्कार!
 
मी केदार पाटील, मराठी विकिपीडियाचा एक शिकाऊउत्साही सदस्य. शुद्धलेखन आणि इतर किरकोळ चुका सुधारणं हा विकिपीडियात माझा खारीचा वाटा आहे. थोडा अनुभव गाठीशी आल्यावर मला अजून भर घालता येईल असं मला वाटतं.
 
मला तांत्रिक गोष्टींची आवड आहे. विशेषतः संगणक संबंधी अडचणी सोडवण्यात मला रस आहे. या गोष्टींबद्दल इतरांना मदत करण्यात मला विशेष आनंद वाटतो.
 
विकिपीडियावर मी लेख लिहिण्याऐवजी सहसा शुद्धलेखन, व्याकरण, वाक्यरचना, वर्गीकरण अशा तांत्रिक बाबी सुधारताना आढळतो. तसेच इंग्रजी शब्दांसाठी समर्पक पण सुटसुटीत मराठी शब्द शोधणे मला आवडते.
 
सध्या साचा हे विकिपीडियाचे त्यातल्या त्यात क्लिष्ट पण अत्यंत उपयोगी साधन हाताळत आहे.
 
माझ्याशी संवाद साधायला [[User_talk:Patilkedar|हे चर्चा पान]] वापरा.
Line ७ ⟶ १३:
धन्यवाद!
 
- केदार
 
{{सदस्यचौकट मनोगती|टोपणनाव=पाटीलकेदार}}