"पेट्रोल इंजिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १०:
शेजारची आकृती कृपया बघा.ती,एक सिलेंडर असलेले, ४ स्ट्रोक पेट्रोल इंजिन कसे कार्य करते हे दर्शविणारी आहे.आकृती शेजारील बदलणारे इंग्रजी आकडेही बघा. ते स्ट्रोकची स्थिती दर्शवितात.
 
स्ट्रोक '''1'''(इनलेट स्ट्रोक): दट्टया(पिस्टन) खाली जाते. पोकळीत निर्वात प्रदेश निर्माण होतो. त्याच सुमारास पिट्रोलपेट्रोल व हवेचे मिश्रण (निळा रंग) उजवीकडील व्हाल्व उघडल्यामुळे आत येते.
 
स्ट्रोक '''2'''(कॉम्प्रेशन स्ट्रोक): दोन्ही व्हाल्व बंद असतात.पिस्टन वर येते.पोकळीतील मिश्रण दाबल्या जाते.तेथे उच्च दाब निर्माण होतो.
ओळ २०:
ही क्रिया सतत, लागोपाठ आणि वारंवार होते.याने इंजिनास उर्जा मिळत जाते.इंजिनमध्ये या क्रिया बरोबर वेळेनुसार घडाव्या यासाठी आवश्यक ती रचना केली असते.
हे इंजिन प्रत्येक चवथ्या स्ट्रोकला उर्जा देते.
 
== कार्य(२ स्ट्रोक) ==
याचे कार्य वरील ४ स्ट्रोक इंजिनप्रमाणेच असते.फक्त यात दोनच स्ट्रोक असतात.यात वरील स्ट्रोक १ व ४ ची क्रिया एकत्र घडते,तसेच २ व ३ ची एकत्रपणे घडते. हे इंजिन प्रत्येक दुसर्‍या स्ट्रोकला उर्जा देते.