"सोनू निगम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
[[हिंदी]] चित्रपटसृष्टीतील [[पार्श्वगायक]]. जन्म ३० जुलै १९७३ स्थान फरिदाबाद, हरयाणा, भारत. हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय गायक. चित्रपटांसोबतच त्याने स्वतःचे स्वतंत्र अल्बमही केलेत. सचिन पिळगावकरच्या एका मराठी चित्रपटातही त्याने गाणे व पाहुण्या कलाकाराची भुमिका केली होती. काही हिंदी चित्रपटात त्याने नायकाच्या भुमिकाही त्याने केल्यात पण तो प्रयत्न मात्र फारसा यशस्वी ठरला नाही. सध्या त्याने आपल्या नावाचे स्पेलिंग 'Nigam'ऐवजी 'Niigaam'असे बदलले आहे.
[[हिंदी]] चित्रपटसृष्टीतील [[पार्श्वगायक]].
 
===कारकिरद===
सोनू निगम साधारण वयाच्या तिसर्या वर्षापासुन आपल्या वडिलांसमवेत सभारंभात तसेच लग्न सोहळ्यात गायचा. बालपणात त्याने बर्याच गायन स्पर्धांतही यशस्वी भाग घेतला. वयाच्या साधारण १९ व्या वर्षी तो आपल्या वडिलांसमवेत मुंबईत आला.
{{गायक माहिती
| नाव = सोनु निगम
"https://mr.wikipedia.org/wiki/सोनू_निगम" पासून हुडकले