"अग्रलेख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
कोणत्याही वर्तमान पत्रातील अग्रलेख हा त्या संपादक, वृत्तपत्र वा त्या संपुर्ण वृत्तपत्र समुहाचा एखाद्या विशिष्ठ विषया बद्दल असलेला दृष्टिकोन उद्धृत करतो.
== अग्रलेख । संपादकीय । स्तंभलेख ==
 
संपादकीय आणि स्तंभलेख हे मराठी वृत्तपत्रीय लेख त्यांच्या वैचारिक प्रतिभे करिता मह्त्वपूर्ण साहित्यिक योगदान आहे.[[गोपाळ गणेश आगरकर]] , [[लोकमान्य टिळक]], [[गंगाधर गाडगीळ]],[[गोविंद तळवळकर]] [[चंद्रकांत भालेराव]], [[प्र. के. अत्रे|आचार्य प्र.के. अत्रे]], [[माधव गडकरी]], [[अरूण टिकेकर]], [[अरूण साधू]] इत्यादी संपादकांनी त्यांच्या लेखनाने मराठी साहित्य, समाज आणि राजकारण समृद्ध केले.
==साचा==
अग्रलेख हे सामान्यतः निबंध सदृश लेखन असते.
अग्रलेखात मांडले गेलेले मत प्रत्येक वेळी नि:पक्ष असतेच असे नाही. <br />
वर्तमान पत्र जर एखाद्या राजकिय पक्षांचे मुखपत्र असल्यास त्यांतील अग्रलेख सुद्धा त्या त्या पक्षाच्या भुमिकेचा प्रचार करतांना आढळून येतांत.<ref>[http://www.saamna.com सामना]</ref>
वाचकांचे एखाद्या अग्रलेखा बद्दल असलेले मत "संपादकांस पत्रे" सारख्या मथळ्याखाली बहुतेक वृत्तपत्रे प्रसिद्ध करतात.
 
== मराठी वृत्तपत्रांतले अग्रलेख । संपादकीय । स्तंभलेख ==
संपादकीय आणि स्तंभलेख हे मराठी वृत्तपत्रीय लेख त्यांच्या वैचारिक प्रतिभे करिता मह्त्वपूर्ण साहित्यिक योगदान आहे.[[गोपाळ गणेश आगरकर]] , [[लोकमान्य टिळक]], [[गंगाधर गाडगीळ]],[[गोविंद तळवळकर]] [[चंद्रकांत भालेराव]], [[प्र. के. अत्रे|आचार्य प्र.के. अत्रे]], [[माधव गडकरी]], [[अरूण टिकेकर]], [[अरूण साधू]] इत्यादी संपादकांनी त्यांच्या लेखनाने मराठी साहित्य, समाज आणि राजकारण समृद्ध केले.
 
लोकमान्य टिळकांच्या प्रखर अग्रलेखां मुळे "केसरी" २ वर्षाच्या (१८८१) आंतच अखिल भारतात सर्वात जास्त खप असलेले वर्तमान पत्र झाले होते.
त्यांचा "सरकार चे डोके ठिकाणावर आहे काय?" हा अग्रलेख तब्बल १३० वर्षा नंतर आजही उल्लेखला जातो.
 
== आंतरजालीय अग्रलेख । संपादकीय । स्तंभलेख ==
बहुतेक सर्व प्रमुख वर्तमान पत्रांच्या संकेत स्थळीय आवृत्त्या गेल्या दशका पासून उपलब्ध आहेत. ह्याचा सर्वांत मोठा फायदा म्हणजे वाचक तत्क्षणी आपले अग्रलेखा बद्दलचे मत ("Comments") नोंदवू शकतात.
 
मिसळपाव डॉट कॉम या मराठी संकेतस्थळावर 'अग्रलेख/संपादकीय' सदर साप्ताहिक स्वरुपात उपलब्ध आहे. वृत्तपत्रीय संकेतस्थ़ळांव्यतिरिक्त मराठी आंतरजालावर 'अग्रलेख/संपादकीय' हा प्रकार मिसळपावनेच सर्वप्रथम राबवला{{Fact|date=February 2009}}. या संकेतस्थळावर नियमितपणे लेखन करणा-या एखाद्या सदस्याला दर आठवड्याला 'पाहुणा संपादक' म्हणून पाचारण केले जाते व तोच त्या आठवड्याचे 'संपादकीय' लिहितो.
 
==बाह्यदुवे==
[http://www.misalpav.com/editorial.html मिसळपाववरील आंतरजालीय संपादकीय सदर/अर्काईव्ह]
 
==संदर्भ==
{{Reflist}}
 
 
[[वर्ग:वृत्तपत्रे]]
"https://mr.wikipedia.org/wiki/अग्रलेख" पासून हुडकले