"मॉलिब्डेनम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: ug:مولبېدىن
No edit summary
ओळ १:
(Mo) ([[अणुक्रमांक]] ४२) रासायनिक पदार्थ.
----
[[इ.स. १७७८|१७७८]] मध्ये [[स्वीडन|स्वीडनचे]] रसायनशास्त्रज्ञ [[कार्ल विल्हेम शील]] यांनी मॉलिब्डेनमचा शोध लावला. "मॉलिब्डॉस" या [[ग्रीक भाषा|ग्रीक भाषेतील]] शब्दावरून मॉलिब्डेनम हे नाव घेण्यात आले. याचा शब्दशः अर्थ [[शिसे]] असा होतो. प्राचीन ग्रीक लोकांना शिशाचे खनिज "गॅलेना मॉलिब्डेना" परिचित होते आणि त्यात मॉलिब्डेनाइटही होतेच. यामुळे कदाचित ही दोन्ही खनिजे एकच असावित असे वाटल्याने त्यांनी शिसे असा अर्थ होत असलेले मॉलिब्डेनम हे नाव या द्रव्यास ठेवले असावे. १७८३ साली स्वीडनचेच रसायनशास्त्रज्ञ पी. एच. जेम यांना धातुरूप चूर्णाच्या रुपात हे मूलद्रव्य वेगळे करण्यात यश आले.
 
==उपयोग==
मॉलिब्डेनमचे कितीतरी उपयोग आहेत. मॉलिब्डेनमयुक्त रंग मृत्तिकाशिल्पात, प्लॅस्टिक उद्योगात, कातडी कमाविण्यासाठी, सुती व लोकरी कापड उद्योगात वगैरे केला जातो.
 
 
{{काम चालू}}
[[वर्ग:मूलद्रव्ये]]