"आर्यभट्ट उपग्रह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: bn:আর্যভট্ট (উপগ্রহ)
No edit summary
ओळ १:
आर्यभट्ट् हा भारताने विकसीत केलेला पहिला उपग्रह आहे.
थोर भारतीय गणितज्ञ व खगोल शास्त्रज्ञ आर्यभट्ट्ट्टांचे नाव ह्या उपग्रहाला देण्यात आलेले आहे.
 
हया उपग्रहाचे प्रक्षेपण तेव्हाच्या सोविएत संघराज्यातील कापुस्टीन यार ह्या अवकाश केंद्रावरुन १९ एप्रील १९७५ साली कॉसमॉस-३एम हा उपग्रह वाहक वापरून करण्यात आले.
सौर उर्जेवर चालणारा आर्यभट्ट् उपग्रह भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने ( [[इस्रो]] ) विकसीत केला होता. सुमारे पाच दिवस प्रुथ्वी भवती प्रदक्षीणा घातल्या नंतर उपग्रहाचा इस्रोशी संपर्क तुटला.
 
ह्या उपग्रहाने ११ फेब्रुवारी १९९२ साली प्रुथ्वी च्या वातावरणात पुनःप्रवेश केला होता.
 
भ्रमण कक्षा: न्युनतम ५६६ किमी ते महत्तम ६१९ किमी.
 
आकारः २६ बाजू असलेला १.४ मिटर त्रिज्येचा पॉलीगॉन
 
{{विस्तार}}