"षड्रस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: षड् रस= सहा प्रकारचे रस(चवी). यात, गोड,तिखट,आंबट,खारट,तुरट व कडु अशा स...
(काही फरक नाही)

१३:०१, १८ ऑगस्ट २००९ ची आवृत्ती

षड् रस= सहा प्रकारचे रस(चवी). यात, गोड,तिखट,आंबट,खारट,तुरट व कडु अशा सहा चवींचा समावेष होतो.जेवणात षड्-रसपुर्ण आहाराचा समावेश असावा असे आयुर्वेद सांगते.याने शरीरास सर्व प्रकारच्या व्हिटामिन्सचा[मराठी शब्द सुचवा]पुरवठा होतो.कोणताही खाद्यपदार्थ हा षड्रसपुर्ण असला पाहिजे असा पुर्वी दंडक होता.