"सारस क्रौंच" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: br:Garan Antigone
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Sarus Crane (Grus antigone) at Sultanpur I Picture 151.jpg|thumb|सारस क्रौंच जोडी]]
International-Grus antigone
English-Indian Sarus Crane
 
'''सारस क्रौंच''' अथवा नुसताच सारस (शास्त्रिय नाव :Grus antigone) भारतात मोठ्या प्रमाणावर नसला तरी विपुल प्रमाणात हा [[क्रौंच]] आढळुन येतो व भारतातील स्थानिक क्रौंच आहे. हा क्रौंच नेहमी त्याच्या जोडीदाराबरोबर असतो व आयुष्यभर बहुतांशी एकच जोडीदार पसंत करतो. याची मुख्य खुण म्हणजे उंच मान, उंच पाय व डोके व चेहरा डोक्यावरील लाल व पांढरा पट्टा बाकी शरीर हलक्या करड्या रंगाचे असते. उंची साधारणपणे ५ फुटाच्या आसपास असते. इतर क्रौंचाप्रमाणे याचे वसतिस्थान पाणथळी जागा, तळी, सरोवरकाठ व नदीकाठ आहे तसेच भातशेतीचे प्रदेश याचे आवडते स्थान आहे.
 
Line ७ ⟶ १०:
दक्षिण भारताच्या तुलनेत उत्तर भारतात हा जास्त प्रमाणात आढळुन येतो. सर्वाधिक वावर राजस्थान व उत्तर प्रदेशातील गंगेच्या खोर्‍यात आहे. अन्नाच्या उपलब्धतेनुसार हे पक्षी स्थलांतर करतात. [[भरतपुर| भरतपुरच्या]] [[केवलदेव घाना राष्ट्रीय उद्यान | केवलदेव घाना राष्ट्रीय उद्यानात]] हा पक्षी हमखास दिसतो.
 
महाराष्ट्राचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्र व कोकणात फारच दुर्मिळ आहे. मुख्यत्वे उत्तर महाराष्ट्राच्या जंगलात (फारच कमी) पण थोड्याफार प्रमाणात व विदर्भात तसा बर्‍यापैकी दिसतो. [[भंडारा]] जिल्ह्यातील [[नवेगाव राष्ट्रीय उद्यान]] तसेच [[नागझिरा अभयारण्य | नागझिरा अभयारण्यात]], [[मेळघाट]]मधील जंगलांच्या पाणथळी जागांमध्ये/भातशेतीमध्ये दिसण्याची शक्यता असते.
 
==भारतीय संस्कृतीमध्ये==