"सिद्धारुढ स्वामी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ ३६:
त्यांच्या प्रख्यात शिष्या श्रीमती रुक्माबाई मल्लापूर उर्फ परमपूज्य श्रीकलावतीदेवी (ज्यांना महाराष्ट्रात प्रेमाने "आई" असे म्हणले जाते) ह्या थोर हरिभक्त संत होऊन गेल्या; त्यांची समाधि श्रीहरिमंदिर, अनगोळ, बेळगावमध्ये आहे.
 
संडूर, [[कोल्हापूर]] तसेच [[अक्कलकोट]] संस्थानाचे राजे त्यांचे शिष्यत्व पत्करुन धन्य झाले होते.{{अपूर्ण वाक्य}}
 
[[लोकमान्य बाळ गंगाधर टिळक]] तसेच [[महात्मा गांधी]] हे लोकप्रिय नेते त्यांच्या दर्शनाला आले होते.{{संदर्भ हवा}}