"आफ्रिकेचे शिंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: right|300 px|thumb|आफ्रिकेच्या शिंगामधील देश '''आफ्रिकेचे शि...
(काही फरक नाही)

२०:४२, १६ जुलै २००९ ची आवृत्ती

आफ्रिकेचे शिंग (हॉर्न ऑफ आफ्रिका), किंवा वायव्य आफ्रिका, हा आफ्रिका खंडातील एक भौगोलिक प्रदेश आहे. एडनच्या आखाताच्या दक्षिणेस असलेल्या व अरबी समुद्रात घुसलेल्या ह्या जमिनीच्या सुळक्याचा आकार शिंगासारखा आहे. ह्या भौगोलिक प्रदेशात खालील देशांचा समावेश होतो.

आफ्रिकेच्या शिंगामधील देश


उपग्रहाने टिपलेले चित्र