"विकिपीडिया:निर्वाह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ १६३:
*[[विकिपीडिया:इतरांनाही सांगायचेय]]
*[[[[:Wikispecies:मुखपृष्ठ|विकिस्पेसिज मराठी मुखपृष्ठ]] तसेच जीवशास्त्रीय लेखांचे आंतरविकि दुवे देणे.
 
===पहारा,गस्त आणि सहाय्य===
खरेतर विकिपीडियाचे सर्वात अधिक सदस्य [[सहाय्य:संपादन कालावधी|सर्वाधिक वेळ]] आणि मेहनतीची गुंतवणूक [[विकिपीडिया:पहारा आणि गस्त|पहारा,गस्त]] आणि इतर सदस्यांना [[:वर्ग:Helpdesk|तातडीचे सहाय्य]] या गोष्टींत करतात.अर्थात हा पहारा, गस्त किंवा सहाय्य पूर्णपणे '''स्वयंसेवी स्वरूपाचे अबंधनकारक''' असते.बरेच जण स्वतःस आवडलेल्या पानांना [[विशेष:पहार्‍याची_सूची|माझी पहार्‍याची सूची]]त सम्मीलीत करतात व कालपरत्वे त्या पानात इतर सदस्य काय बदल करत आहेत यावर लक्ष ठेवतात.तर त्याही पेक्षा अधिक लोक [[विशेष:अलीकडील_बदल|अलीकडील बदल]] पानावर पहारा देऊन बदलांतील चूका बरोबर करून अथवा परतवून वेळेचे योगदान करतात त्यामुळे नवीन वाचनही होते तसेच विकिपीडियाचा दर्जाही सांभाळला जातो. [[विशेष:अलीकडील_बदल|अलीकडील बदल]] पानावर मराठी विकिपीडीयाचे [[:wikt:मुखपृष्ठ|विक्शनरी]],[[:b:मुखपृष्ठ|विकिबूक्स]],[[:q:मुखपृष्ठ|विकिक्वोट]] इत्यादी सहप्रकल्पांच्या तसेच इतर भारतीय भाषेतील,विशेषतः [[:sa:|संस्कृत]] आणि [[:hi:|हिन्दी]] विकिपीडियातील अलीकडील बदलाची पाने पारकरत इतर विवीध प्रकल्पातही गस्त घालत मार्गक्रमण करतात.
 
गस्त देताना अनुभवी सदस्य सहसा [[विशेष:अलीकडील_बदल|अलीकडील बदल]]मध्ये प्रवेश केलेले सदस्य लपवून अनामिक सदस्यांची संपादने आधी तपासणे पसंद करतात.
 
तसेच बरेच संपादक [[विशेष:नवीन_पाने]],[[विशेष:नवीन_चित्रे]] या ठिकाणी गस्त घालून [[विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत|शीर्षक संकेत]], [[:विकिपीडिया:शुद्धलेखन|शुद्धलेखन]] [[:विकिपीडिया:प्रकल्प/वर्ग सुसूत्रीकरण|वर्गीकरणे]], विकिकरण इत्यादी पद्धतीने गस्त आणि संपादन एकाच वेळी करत पुढे जातात,
 
एकाच लेखाची अथवा पानाची आंतरविकि दुव्यांच्या उपयोग करून ही गस्त दिली जाते. बरेच अनुभवी संपादक स्वयंचलीत [[सांगकाम्या|सांगकाम्यांचा]] उपयोगकरून (स्वयंचलीत) गस्त सुद्धा देतात.
 
==हे सुद्धा पहा==