"वृत्त" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ ६:
 
 
य-यमाचा, न-नमन । त-ताराप, र-राधिका ।
म-मानावा, स-समरा । ज-जनास, भ-भास्कर ॥
 
पद्यात प्रत्येक अक्षर हे लघु (०) किंवा गुरू (१) असते. तीन अक्षरांचा एक गण होतो. पुनरावृत्ती होऊ शकते. त्यामुळे गणांचे २ ** ३ = ८ प्रकार आहेत.
 
न स ज य भ र त म
 
००० नमन
००१ सरला
०१० जनास
०११ यमाचा
१०० भास्कर
१०१ राधिका
११० ताराप
१११ मारावा
 
अर्थात मात्रावृत्तांत मात्रा मोजताना लघुसाठी १ आणि गुरूसाठी २ मोजल्या जातात. गण हे अक्षरवृत्तांत वापरले जातात. उदा०
रामदासांनी भरपूर वापरलेले भुजंगप्रयात वृत्त -
 
'य'या चार येती भुजंगप्रयाती.
यमाचा यमाचा यमाचा यमाचा
० १ १. ० १ १. ० १ १. ० १ १.
सदा सर्वदा भक्तिपंथेचि जावे.
० १ १.०१ १.० ११.० १ १.
 
== यती==
"https://mr.wikipedia.org/wiki/वृत्त" पासून हुडकले