"फील्ड मार्शल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: फिल्ड मार्शल हे भारतीय सैन्य दलातील सर्वोच्च पद आहे परंतु सन्मान…
(काही फरक नाही)

१७:१३, ११ एप्रिल २००९ ची आवृत्ती

फिल्ड मार्शल हे भारतीय सैन्य दलातील सर्वोच्च पद आहे परंतु सन्माननीय पद आहे व अधिकारीक दृष्ट्या फारसे महत्वाचे नाही. हे पद जनरल पदानंतर मिळू शकते या पदावरील व्यक्ती कधीही निवृत्त होत नाही. स्वातंत्र्य भारतात आजवर जनरल करीआप्पासॅम माणेकशॉ यांनाच आजवर फिल्ड मार्शल हे पद बहाल् करण्यात आले आहे.