"शिखंडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १:
शिखंडी [[महाभारत]] या महाकाव्यातील एक पात्र.
पितामह [[भीष्म]] यांचा वध करण्यासाठी सूडाच्या भावनेने [[अंबा]] हिने शिखंडीच्या रुपाने पुन्हा जन्म घेतला. शिखंडी हा [[तृतीयपंथी]] व्यक्ती असल्याने व शिखंडीच्या रुपाने अंबेने जन्म घेतला असल्याचे भिष्माचार्यांना अवगत होते. महाभारताच्या युध्दात पितामह यांनी कधीही शिखंडीकडे पाहीले नाही किंवा शरसंधानही केले नाही. [[श्रीकृष्ण|श्रीकृष्णाच्या]] सांगण्यावरुन शिखंडीच्या पाठीमागून [[अर्जुन|अर्जुनाने]] बाण मारुन पितामह [[भिष्मभीष्म]] यांना रणभूमीत [[शरपंजरी]] पाडले(बाणांची शय्या) वर पडले.

या घटनेमूळे महाभारताच्या युध्दाला वेगळी कलाटणी मिळाली.
 
{{महाभारत}}
"https://mr.wikipedia.org/wiki/शिखंडी" पासून हुडकले