"विनायक दामोदर कर्नाटकी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{माहितीचौकट अभिनेता | पार्श्वभूमी_रंग = | नाव = मास्टर विनायक | चित्र ...
(काही फरक नाही)

०९:२८, १९ ऑगस्ट २००८ ची आवृत्ती

विनायक दामोदर कर्नाटकी (जानेवारी १९, १९०६ - ऑगस्ट १९, १९४७) हे मराठी चित्रपटांतील अभिनेते व दिग्दर्शक होते.

मास्टर विनायक
जन्म विनायक दामोदर कर्नाटकी
जानेवारी १९, १९०६
कोल्हापूर, महाराष्ट्र, भारत
मृत्यू ऑगस्ट १९, १९४७
मुंबई, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय, दिग्दर्शन
भाषा मराठी
प्रमुख चित्रपट ब्रह्मचारी


बाह्य दुवे