"श्यामची आई" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
सुभाष राऊत (चर्चा | योगदान) No edit summary |
||
ओळ १:
साने गुरुजी लिखित पुस्तक. [[नाशिक|नाशिकच्या]] कारागृहात असताना [[९ फेब्रुवारी]] [[इ.स. १९३३|१९३३]] रोजी त्यांनी या पुस्तकाच्या लिखाणास प्रारंभ केला. या पुस्तकाच्या ३ लाखांपेक्षा अधिक प्रती खपल्या आहेत. [[आचार्य अत्रे]] यांनी या पुस्तकावर 'श्यामची आई' हा चित्रपट देखील काढला होता.
{{विस्तार}}
[[वर्ग:साने गुरुजी यांचे साहित्य]]
|