"क्लिओपात्रा, मॅसेडोन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ३:
ही मॅसेडोनियाचा राजा आणि [[अलेक्झांडर द ग्रेट]] याचा पिता, [[फिलिप दुसरा, मॅसेडोन|फिलिप दुसरा]] याची पत्नी होती. ती मॅसेडोनियाची असल्याने तिच्या आणि फिलिपच्या संततीचा मॅसेडोनियाच्या राज्यावर खरा अधिकार असावा अशी तिच्या कुटुंबियांची आणि फिलिपच्या काही अधिकार्‍यांची धारणा होती.
 
फिलिपच्या मृत्युनंतर आणि अलेक्झांडर राजा झाल्यानंतर क्लिओपात्रा आणि तिच्या तान्ह्या मुलाचा वध करण्यात आला. या वधामागे ऑलिम्पियासचा हात असल्याचे सांगितले जाते.
----
[[Category:ग्रीसचा इतिहास]]