"जैन धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mi bhkt ani techet bdhal kela ki tumhla shngun kay ki mi
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
किरकोळ दुरुस्ती
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
{{जैनसिद्धांत}}
'''जैन धर्म''' :
'''जैन धर्म''' हा जगातील एक प्रमुख धर्म आहे. हा प्राचीन भारतीय धर्म असून त्याचे पुनरुज्जीवन या युगात प्रथम तीर्थंकर श्री ऋषभदेवांनी केले. लोकसंख्येच्या दृष्टीने हा भारतातील सहाव्या क्रमांकाचा धर्म आहे. हा धर्म वैदिक परंपरेनरूप व वैदिक परंपरेसारखा प्राचीन आहे. हा धर्म श्रमण परंपरा पालन करतो. तो एक स्वतंत्र धर्म मानला जातो.
 
हा जगातील एक प्रमुख धर्म आहे. हा प्राचीन भारतीय धर्म असून त्याचे पुनरुज्जीवन या युगात प्रथम तीर्थंकर श्री ऋषभदेवांनी केले. लोकसंख्येच्या दृष्टीने हा भारतातील सहाव्या क्रमांकाचा धर्म आहे. हा धर्म वैदिक परंपरेनरूप व वैदिक परंपरेसारखा प्राचीन आहे. हा धर्म श्रमण परंपरा पालन करतो. तो एक स्वतंत्र धर्म मानला जातो. अतिप्राचीन धर्म असलेला जैन धर्म हा लोकशाही विचार मूल्य असलेला भारतातील महत्त्वाचा धर्म आहे. या धर्माने समता, स्वातंत्र्य आणि न्याय या विचारांचा पुरस्कार केलेला आहे. 'जगा आणि जगू द्या' या विचारांवर जैन धर्माचे तत्त्वज्ञान आधारलेले आहे. अनेकांतवाद हा जैन धर्मातील महत्त्वाचा विचार आहे, की जो मानवी कल्याणाचा पुरस्कार करतो. मानवतेच्या कल्याणासाठी सतत जागृत राहून कार्य करण्याचे अभिवचन हे अनेकांतवादामधून दिले गेलेले आहे. जैन धर्माचे अधिक सोप्या भाषेमध्ये विश्लेषण करण्याचे काम हे महावीरांनी केले. ते जैन धर्मातील चोविसावे तीर्थंकर होते. सम्यक दृष्टी असलेला अनेकांतवाद अधिक स्पष्टपणे मांडण्याचे काम त्यांच्या काळामध्ये झाले. जैन धर्माला काही प्रमाणात राजाश्रय देखील मिळाला मौर्य सम्राट चंद्रगुप्ताने आपल्या शेवटच्या काळामध्ये जैन धर्माचा स्वीकार केलेला होता. खरेतर जैन धर्म हा अतिप्राचीन धर्म मानला जातो. इसवी सन पूर्व सहाव्या शतकामध्ये संपूर्ण जगामध्ये अनेक धर्म संप्रदाय उद्याला आले. जैन साहित्यानुसार या काळात जगामध्ये ६२ धर्म संप्रदाय उदयाला आले. चीनमध्ये कन्फ्यूशियस तर इराणमध्ये पारशी हे धर्म संप्रदाय उदयाला आले. याच काळात भारतामध्ये बौद्ध आणि जैन धर्म उदयाला आले असे मानले जाते. जैन धर्मामध्ये एकूण चोवीस तीर्थंकर यांची परंपरा सांगितली जाते . कथेनुसार ऋषभनाथ ( ऋषभदेव, आदिनाथ) हे पहिले तीर्थंकर होते तर तेविसावे तीर्थंकर म्हणजे पार्श्वनाथ क्षत्रियाप्रमाणेच पार्श्वनाथांचे आरंभीचे जीवन हे सुखकारक होते मात्र पुढे वयाच्या तिसाव्या वर्षी त्यांनी गृहत्याग केला त्यानंतर त्यांना ज्ञानप्राप्ती झाली त्यांच्या प्रचारार्थ त्यांनी आपले उरलेले संपूर्ण आयुष्य वेचले पार्श्वनाथांचा हा काळ सामान्यपणे इसवीसनपूर्व 9 वे शतक मानला जातो.{{संदर्भ हवा}}
{{संदर्भ हवा}}
 
{{जैनसिद्धान्त}}
 
== जैन धर्माचे तत्त्वज्ञान==
Line ४७ ⟶ ४५:
== तीर्थंकर ==
जैन धर्मामध्ये एकूण २४ तीर्थंकर होऊन गेले त्यांची नावे -
*# श्री वृषभनाथ भगवान - वृषभदेव भगवान या युगातील प्रथम तीर्थंकर आहे. वृषभदेव यांना आदिनाथ या नावाने सुद्धा ओळखले जाते. आदिनाथांचा जन्म [[अयोध्या|अयोध्येत]] मध्ये झाला. व त्यांनी अयोध्येवर राज्य केलं. त्यांचे पिता नाभी हे होते तर आईचे नाव मरुदेवी हे होते. वृषभनाथ हे [[इक्ष्वाकु कुळ|इक्ष्वाकूवंशातील]] होते. त्यांच्या पुत्रापैकी चक्रवर्ती सम्राट भरत व भगवान [[बाहुबली]] हे प्रमुख होते. त्यांनी त्यांच्या राज्यातील जनतेला जीवन कौशल्य, नैतिक मूल्ये, संस्कार शिकवले काही काळ राज्य केल्यानंतर त्यांनी त्यांच राज्य मुलात वाटुन दिल्यानंतर आदिनाथांनी दिक्षा घेतली. व तपश्चर्या करू लागले काही काळानंतर केवल ज्ञान प्राप्त झाले व ते अरिहंत झाले. त्यांनी धर्माचे उपदेश दिले शेवटी कैलास पर्वतावर जाऊन ध्यानधारणा केली व तेथून निर्वाण प्राप्त केलं व मोक्षपद मिळवलं.
*# श्री नेमीनाथअजितनाथ भगवान
*
*# श्री पार्श्वनाथसंभवनाथ भगवान -
*
*# श्री अजितनाथअभिनंद भगवान
*# श्री संभवनाथसुमतिनाथ भगवान
*# श्री अभिनंदपद्मप्रभ भगवान
*# श्री सुमतिनाथसुपार्श्वनाथ भगवान
*# श्री पद्मप्रभचंद्रप्रभ भगवान
*# श्री सुपार्श्वनाथपुष्पदंत भगवान
*# श्री चंद्रप्रभ शीतलनाथ भगवान
*# श्री पुष्पदंतश्रेयांसनाथ भगवान
*# श्री शीतलनाथवासुपूज्य भगवान
*# श्री श्रेयांसनाथविमलनाथ भगवान भगवान
*# श्री वासुपूज्यअनंतनाथ भगवान
*# श्री विमलनाथ धर्मनाथ भगवान
*# श्री अनंतनाथशांतिनाथ भगवान
*# श्री धर्मनाथकुन्थुनाथ भगवान
*# श्री शांतिनाथअरहनाथ भगवान
*# श्री कुन्थुनाथमल्लीनाथ भगवान
*# श्री अरहनाथमुनिसुव्रतनाथ भगवान
*# श्री मल्लीनाथनमीनाथ भगवान
*# श्री मुनिसुव्रतनाथनेमीनाथ भगवान
*# श्री नमीनाथपार्श्वनाथ भगवान -
* श्री नेमीनाथ भगवान
* श्री पार्श्वनाथ भगवान -
दिगंबर आणि श्वेतांबर परंपरेनुसार २३वे तीर्थंकर यांची शासन देवता पद्मावती ही होय. दोन हातांच्या प्रतिमेत अथवा नमस्कार मुद्रा या स्थितीत पद्मावती दिसते.
*# श्री वर्धमान महावीर भगवान
 
==तेहे सुद्धा पहा==
* [[तारणपंथ]]
 
{{संदर्भ== हवा}}संदर्भ ==
{{संदर्भनोंदी}}
 
[[वर्ग:जैन धर्म| ]]
[[वर्ग:भारतीय धर्म]]
[[वर्ग: धर्म| ]]
[[वर्ग:लाल दुवे असणारे लेख]]
"https://mr.wikipedia.org/wiki/जैन_धर्म" पासून हुडकले