"अरगट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
आशय जोडला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
 
ओळ १:
[[चित्र:Claviceps purpurea - Köhler–s Medizinal-Pflanzen-185.jpg|इवलेसे|अरगट]]
'''अरगट''' हा एक कवकजन्य रोग असून [[ज्वारी]] व [[बाजरी]] या पिकांवर प्रामुख्याने आढळून येतो. अरगट किंवा क्लॅव्हिसेप्स परप्यूरिया नावाचे कवक असून ते राय, इतर धान्ये व गवत यांवर वाढते. तृणधान्ये व गवत यांवर या कवकामुळे जो रोग उत्पन्न होतो त्यासही अरगट असे नाव आहे. हा रोग मुख्यत्वे राय व बाजरी या पिकांवर आढळतो. बाजरीवरील रोगक्लॅव्हिसेप्स मायकोकेफलिया नावाच्या कवकामुळे होतो.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/अरगट" पासून हुडकले