"फ्रांसिस फोर्ड कोपोला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १९:
| प्रमुख_नाटके =
| प्रमुख_चित्रपट = [[द गॉडफादर (चित्रपट)|द गॉडफादर मालिका]]
[[अपॉकॅलिप्स नाऊ (चित्रपट)|अपॉकॅलिप्स नाऊ]]
[[अपोकॅलिप्स नाऊ]]
| प्रमुख_दूरचित्रवाणी_कार्यक्रम =
| पुरस्कार = [[ऑस्कर पुरस्कार]]
ओळ ३२:
| तळटिपा =
}}
'''फ्रांसिस फोर्ड कोपोला''' ([[एप्रिल ७]], [[इ.स. १९३९]]) हा [[ऑस्कर पुरस्कार ]] विजेता पटकथालेखक, निर्माता आणि दिग्दर्शक आहे. याच्या [[द गॉडफादर (चित्रपट)|द गॉडफादर]] या चित्रपटाला सर्वोत्तम चित्रपट, सर्वोकृष्ट अभिनेता, आणि सर्वोत्तम स्क्रिनप्ले साठी ऑस्कर पुरस्कार मिळाले आहेत व आजवरच्या सर्वोतकृष्ट अमेरिकन चित्रपटांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकाचे स्थान आहे. या चित्रपटाचा इ.स. १९७४ साली दुसरा व इ.स. १९९० साली तिसरा भाग प्रदर्शित झाला.

फ्रांसिस फोर्ड कोपोला यांनी इ.स. १९७९ साली दिग्दर्शित केलेल्या [[अपॉकॅलिप्स नाऊ (चित्रपट)|अपॉकॅलिप्स नाऊ]] या चित्रपटालाही सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. हा चित्रपट १० मे, इ.स. १९७९ या दिवशी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाबरोबरच पटकथा लेखन आणि संगीत दिग्दर्शनही फ्रांसिस फोर्ड कोपोला यांचेच होते
 
{{विस्तार}}