"साईबाबा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
जुनी आवृत्ती पुनर्स्थापित केली
खूणपताका: Manual revert दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २:
{{माहितीचौकट हिंदू संत
| नाव = साई बाबा
[[| चित्र: = साई बाबा.jpg|चौकट|साई बाबा]]
| मूळ_पूर्ण_नाव =
| चित्र_रुंदी = 220px
| चित्र_शीर्षक = साई बाबा
| जन्म_दिनांक =
| जन्म_स्थान =पाथरी
Line १० ⟶ १२:
| उपास्यदैवत = अल्लाह
| वचन = अल्लाह मलिक , [[श्रद्धा आणि सबुरी]]
| भाषा = [[मराठी]] आणि [[उर्दू]]
}}
'''साईबाबा''' ([[इ.स. १८५६]] – १५ ऑक्टोबर, [[इ.स. १९१८|१९१८]]) एक भारतीय फ़कीर होते. [[अहमदनगर]] जिल्ह्यातील [[राहता तालुका|राहाता तालुक्यातील]] [[शिर्डी]] ह्या गांवात त्यांचे वास्तव्य असल्यामुळे त्यांना ‘'''शिर्डीचे‘शिर्डीचे साईबाबा'''’साईबाबा’ म्हणूनही ओळखले जाते. येथूनच बाबांनी सर्वांना श्रद्धा व सबुरी हा महामंत्र दिला. शिर्डीस आल्यावर प्राप्त होणारी मनःशांती व मिळणारा आत्मविश्वास यामुळे [[शिर्डी]] हे भारतासह जगभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे.{{संदर्भ हवा}}
 
साईबाबा हे मोमीन वंशीय मुस्लिम होते असेही मानण्यात येते. ते मशिदीत मुक्कामी राहत आणि नमाज पठण करत असत. त्यांचा परिधान हा कायम पांढऱ्या रंगाचा असे. जेव्हा पहिल्यांदा त्यांना म्हाळसा पतींनी(शिर्डीचा पुजारी) पाहिले तेव्हा साई अशी हाक मारली, कारण त्यावेळी लोक मराठी-उर्दू-फारशी मिश्रित भाषा वापरीत असत, साईचा अर्थ 'फकीर' किंवा 'यवनी संत' असा आहे.{{संदर्भ हवा}} साईबाबांसाठी हिंदू - मुस्लिमांच्यासह सर्व लोक समान होते. त्यांनी धर्मनिरपेक्षतेची शिकवण दिली. “सबका मालिक एक” आणि " अल्लाह मालिक " हे साईंचे बोल होते.{{संदर्भ हवा}}
[[चित्र:साई बाबा.jpg|चौकट|साई बाबा]]
 
'''साईबाबा''' ([[इ.स. १८५६]] – १५ ऑक्टोबर, [[इ.स. १९१८|१९१८]]) एक भारतीय फ़कीर होते. [[अहमदनगर]] जिल्ह्यातील [[राहता तालुका|राहाता तालुक्यातील]] [[शिर्डी]] ह्या गांवात त्यांचे वास्तव्य असल्यामुळे त्यांना ‘'''शिर्डीचे साईबाबा'''’ म्हणूनही ओळखले जाते. येथूनच बाबांनी सर्वांना श्रद्धा व सबुरी हा महामंत्र दिला. शिर्डीस आल्यावर प्राप्त होणारी मनःशांती व मिळणारा आत्मविश्वास यामुळे [[शिर्डी]] हे भारतासह जगभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे.{{संदर्भ हवा}}
 
साईबाबा हे मोमीन वंशीय मुस्लिम होते असेही मानण्यात येते. ते मशिदीत मुक्कामी राहत आणि नमाज पठण करत असत. त्यांचा परिधान हा कायम पांढऱ्या रंगाचा असे. जेव्हा पहिल्यांदा त्यांना म्हाळसा पतींनी(शिर्डीचा पुजारी) पाहिले तेव्हा साई अशी हाक मारली, कारण त्यावेळी लोक मराठी-उर्दू-फारशी मिश्रित भाषा वापरीत असत, साईचा अर्थ 'फकीर' किंवा 'यवनी संत' असा आहे. साईबाबांसाठी हिंदू - मुस्लिमांच्यासह सर्व लोक समान होते. त्यांनी धर्मनिरपेक्षतेची शिकवण दिली. “सबका मालिक एक” आणि " अल्लाह मालिक " हे साईंचे बोल होते.
 
[[१५ ऑक्टोबर]] [[इ.स. १९१८|१९१८]] रोजी [[दसरा|दसऱ्याच्या]] दिवशी साईबाबांचे शिर्डीतच निधन झाले.{{संदर्भ हवा}}
 
'''साईबाबांच्या== जन्मस्थानाचा वाद''' ==
 
साईबाबांच्या जन्मस्थळा विषयी सध्या वेगवेगळी मते मतांतरे आहेत. साईबाबांच्या जन्माविषयी जगभरातुन दावे करण्यात आलेले आहेत. मात्र सर्वमान्य व प्रमाणीत पुरावे सादर करण्यात सर्वांनाच अपयश आलेले आहे. मुळात साईबाबांनी कधीही स्वतःच्या जन्म स्थळाबाबत कुठे उल्लेख केल्याचे आढळून येत नाही.
"https://mr.wikipedia.org/wiki/साईबाबा" पासून हुडकले