"भारताचे सर्वोच्च न्यायालय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ३८:
|भारताचे मुख्य न्यायाधीश
|न्यायमूर्ती [[ उदय उमेश ललित ]]
मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यारंभ: 27 ऑगस्ट 2022 ;
 
निवृत्तीची तारीख: 8 नोव्हेंबर 2022
|}
 
 
 
भारतातील सर्वोच्च घटनात्मक न्यायालय म्हणून, ते प्रामुख्याने विविध राज्यांतील [[भारतातील उच्च न्यायालये|उच्च न्यायालये]] आणि इतर न्यायालये तसेच न्यायाधीकरणांच्या निकालांविरुद्ध अपील करते. नागरिकांच्या [[मूलभूत हक्क|मूलभूत हक्कांचे]] रक्षण करणे आणि विविध सरकारी प्राधिकरणे तसेच केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकारे किंवा राज्य सरकार विरुद्ध देशातील अन्य राज्य सरकार यांच्यातील विवाद मिटवणे हे देखील त्याचे काम आहे. एक सल्लागार न्यायालय म्हणून ते भारताच्या राष्ट्रपतींद्वारे राज्यघटनेच्या अंतर्गत विशेषतः संदर्भित केलेल्या प्रकरणांची सुनावणी करते.
[[चित्र:Stamp_of_India_-_1999_-_Colnect_161735_-_Supreme_Court_of_India_-_50th_Annivrsary.jpeg|इवलेसे|भारत सरकारचे १९९९ चे टपाल तिकीट. या वर्षी सर्वोच्च न्यायालयाला ५० वर्षे पूर्ण झाली होती.]]
Line ८७ ⟶ ८१:
[[वर्ग:सर्वोच्च न्यायालये]]
[[वर्ग:भारताचे सर्वोच्च न्यायालय]]
<references />राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश उदय उमेश ललित यांची भारताचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती 27 ऑगस्ट 2022 पासून लागू होईल.न्यायमूर्ती ललित यांचा कार्यकाळ तीन महिन्यांपेक्षा कमी असेल. 8 नोव्हेंबर रोजी ते वयाच्या 65 व्या वर्षी निवृत्त होणार आहेत.[https://www.newsjob.in/2022/08/49-cji-cji-nv.html read more]