"सारस क्रौंच" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
छो शुद्धलेखन — उकार (अधिक माहिती)
ओळ २०:
सारस क्रोच हा नेहमीच जोडीने वावरताण दिसतो. काही वेळेस तर चांगली मोठी झालेली एक-दोन पिल्लेही त्याच्यासोबत असतात.
जोडी जमल्यावर प्रणयराधना करणारे नार-मादी आपल्या घरट्यासाठी सीमाक्षेत्र ठरवितात. याक्षेत्रात दुसरा सारस अतिक्रमण करताना लक्षात आल्यास स्वतःचे लांब-रुंद पंख पसरवत आणि तीव्र कर्कश्य आवाज करत हे युगल नवीन पक्ष्याला हुसकावून लावते.
सारासांचे प्रियाराधन हा नेत्रदीपक सोहळाच असतो. प्रियाराधना करणारी जोडी आकाशाकडे मान उंचावत गळ्यातून तीव्र स्वर काढत आपले विशाल पंख पसरवत लक्ष वेधून घेतात. जुलै ते ऑक्टोबर (म्हणजे पावसाळा) हा त्यांचा भारतातील विणीचा काळ. भात खाचरांमध्ये अथवा दलदलीमध्ये सारस मोठ्या आकाराचे घरटे बांधतो. यासाठी ते पाणवनस्पतीच्या आणि इतर वनस्पतीच्या काटक्या वापरतात. सुमारे मीटरभर उंचीचे आणि रुंदीचे हे घरटे तराफ्याप्रमाणे पाण्याच्या पृष्ठभागावर आल्याने स्पष्टपणे दिसून येते. एक जोडी हेच घरटे दुरुस्ती करून अनेक वर्ष वापरताना दिसून आले आहे. सारस मादी एक किंवा दोन(क्वचित प्रसंगी तीन किंवा चार) अंडी घालतात (वा दोन अंड्यांमध्ये ४८ तासांचे अंतर असते.) आणि त्यांना उबविण्याचा कालावधी हा ३४ दिवसांचा असतो. नार आणि मादी दोघेही अंडी उबविण्याचे काम चार ते पाच आठवड्यापर्यंत करतात. मातकट दुधाळ रंगाची अंडी चार इंच लांब, अडीच इंच रुंद आणि सुमारे २४० ग्राम वजनाची असतात. अंड्यातून पिल्लू बाहेर आल्यानंतर त्यांचे कवच दार नेऊन टाकले जाते अथवा प्रौढ पकडही ते खाऊन टाकतात. सुरवातीचेसुरुवातीचे काही दिवस आई-बाबा पिल्लं भरवतात. परंतु त्यानंतर माता पिल्ले स्वतः खायला लागतात. धोक्याचा इशारा मिळताच पिल्ले स्वतःला लपवून घेतात. सुमारे तीन महिन्याचे होईपर्यंत पिल्ले आपल्या जन्मदात्यासमेतच राहतात.
 
==धोका==