"चमार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १०:
langs = मुख्यः- [[हिंदी ]] व स्थानिक भाषा |
rels = हिंदू, शीख, मुस्लिम, रैदास, ख्रिश्चन
| related =
आणि बौद्ध }}'''
जाटव • चांबर • धुसिया • भांबळी • जुलाहा चामर • कबीरपंथी जुलाहा • अहिरवार
}}'''
'''चांभार''' हा बारा बलुतेदारांपैकी एक आहे. हाही चौथ्या क्रमांकाचा बलुतेदार. हा भारतातील [[अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती|अनुसूचित जातीचा]] समाज आहे, जो प्रामुख्याने [[उत्तर प्रदेश]]ात राहतो. महाराष्ट्रात या वर्गाला चांभार म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रातील चर्मकार मुलतः [[हिंदू]] धर्माचे पालन करतात. चांभारांची भारतातील लोकसंख्या ५ कोटींपेक्षा अधिक असून ही सर्वात मोठी 'अनुसूचित जाती' आहे. [[महाराष्ट्र]]ाच्या लोकसंख्येत १३ लाख लोकसंख्या चांभारांची आहे. भारतातील अनेक राज्यांत हा समाज मोठ्या संख्येने आढळतो. उत्तर प्रदेशच्या लोकसंख्येत १४% आणि [[पंजाब]]च्या लोकसंख्येत १२% चांभार आहेत.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/चमार" पासून हुडकले