"अमोल कोल्हे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Fixing double redirect to अमोल रामसिंग कोल्हे
अमोल रामसिंग कोल्हे ला असणारे पुनर्निर्देशन हटविले
खूणपताका: पुनर्निर्देशन हटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन Disambiguation links
ओळ १:
{{माहितीचौकट अभिनेता|पार्श्वभूमी_रंग=|नाव=अमोल कोल्हे|चित्र=|चित्र_रुंदी=|चित्र_शीर्षक=|पूर्ण_नाव=डॉ.अमोल रामसिंग कोल्हे|जन्म_दिनांक={{जन्म दिनांक आणि वय|1980|09|18}}|जन्म_स्थान=नारायणगाव [[पुणे]]|इतर_नावे=|कार्यक्षेत्र=अभिनेता, डॉक्टर, नेता|राष्ट्रीयत्व=[[भारतीय]]|भाषा=मराठी|कारकीर्द_काळ=2007-कार्यरत|प्रमुख_नाटके=महानाटक शिवपुत्र शंभूराजे|प्रमुख_चित्रपट=|प्रमुख_दूरचित्रवाणी_कार्यक्रम=[[राजा शिवछत्रपती]], [[स्वराज्यरक्षक संभाजी]]|तसेच स्वराज्य रक्षक संभाजी 2017 स्कार=|झी मराठी अँवार्ड 2018चा विशेष पुरस्कार|वडील_नाव=श्री. रामसिंग कोल्हे|आई_नाव=|पती_नाव=|पत्नी_नाव={{लग्न|डॉ.अश्विनी कोल्हे|2007}}|अपत्ये=२|तळटिपा=|धर्म=[[हिंदू]]}}
#पुनर्निर्देशन [[अमोल रामसिंग कोल्हे]]
 
'''डॉ.अमोल रामसिंग कोल्हे''' हे मराठीतील एक अभिनेते व राजकारणी आहेत. [[स्टार प्रवाह]] वाहिनीवरील '[[राजा शिवछत्रपती (मालिका)|राजा शिव छत्रपती]]' या मालिकेपासून ते प्रसिद्ध झाले. तसेच 'स्वराज्यरक्षक संभाजी' या [[झी मराठी]] वाहिनीवरील मालिकेमध्ये त्यांनी [[संभाजी महाराज]]ांची भूमिका केली होती. २०१९ मध्ये ते [[शिरूर लोकसभा मतदारसंघ|शिरुर मतदारसंघातून]] [[लोकसभा|लोकसभ]]ॆॆॆॆवर निवडून आलेत.
 
== सुरुवातीचे जीवन ==
डॉ. अमोल कोल्हे यांचा जन्म पुण्याजवळील [[नारायणगाव]] येथे झाला. आठवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी तेथेच घेतले आणि मग पुढील शिक्षणासाठी ते [[पुणे|पुण्यात]] आले. आपटे प्रशालेतून विज्ञान शाखेमधून त्यांनी १२वीपर्यंतचे शिक्षण घेतले. १०वी आणि १२वीच्या निकालांत त्यांचा गुणवत्ता यादीत समावेश होता. पुढे ते एम.बी.बी.एस.ची पदवी घेण्यासाठी मुंबईला गेले आणि त्यांनी सेठ गोवर्धनदास सुंदरदास (जी.एस.) महाविद्यालयातून त्यांनी आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले.<ref name="auto1">http://eci.nic.in/ECI_Main1/AE2014/StarCampMaharashtra_ShivSena.pdf</ref>
 
डॉ. अमोल कोल्हे यांच्या पत्‍नी डॉक्टर अाश्विनी या वैद्यकीय महाविद्यालयात साहाय्यक प्राध्यापक आहेत.<ref name="auto2">http://shivsena.org/m/admin-wing/#toggle-id-2</ref> io अमोल कोल्हे आधीपासूनच छत्रपती संभाजी महाराजांना आदर्श मानतात. स्वराज्याचे दूसरे अभिषिक्त छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा सर्वसामान्य माणसापर्यंत पोहचावा या साठी त्यांनी स्वतःचे घर विकुन स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेची निर्मिति केली. आणि संभाजी राजांचा खरा इतिहास लोकांपर्यंत आणला
 
==चित्रपट==
<ref name=":1">[http://www.dnaindia.com/india/report-shiv-sena-replaces-senior-spokespersons-sanjay-raut-manohar-joshi-by-five-new-faces-2037145 A b c d "Amol Kolhe Biography, Wife, Speech, Height, Photos". Marathi.TV. 2015-07-25. Retrieved 2016-07-13.]</ref><ref name="auto">http://shivsena.org/m/admin-wing/#toggle-id-4</ref>
{| class="wikitable"
!शीर्षक
!वर्ष
|-
|अरे आव्वाज कुणाचा
|२०१४
|-
|आघात
|२०१०
|-
|ऑन ड्युटी २४ तास
|२०१०
|-
|मराठी टायगर्स  
|२०१६
|-
|मुलगा
|२००९
|-
|रंगकर्मी
|२०१३
|-
|राजमाता जिजाऊ
|२०११
|-
|राम माधव
|२०१४
|-
|साहेब
|२०१२
|-
|बोला अलख निरंजन
|२०१७
|}
 
== दूरचित्रवाणी कार्यक्रम ==
{|class="wikitable sortable"
! मालिका
! वाहिनी
! कार्यक्रम (भूमिका)
|-
|[[अधुरी एक कहाणी]]
|[[झी मराठी]]
|मराठी मालिका
|-
|आमची शाखा कुठेही नाही
|
|मराठी कथाबाह्य कार्यक्रम (निवेदक)
|-
|ओळख
|[[स्टार प्रवाह]]
|मराठी मालिका
|-
|मंडळ आभारी आहे
|[[स्टार प्रवाह]]
|मराठी कथाबाह्य कार्यक्रम (निवेदक)
|-
|ह्या गोजिरवाण्या घरात
|[[ई टीव्ही मराठी]]
|मराठी मालिका
|-
|[[राजा शिवछत्रपती (मालिका)|राजा शिवछत्रपती]]
|[[स्टार प्रवाह]]
|मराठी मालिका (छत्रपती शिवाजी महाराज)
|-
|वंडर्स ऑफ महाराष्ट्र
|
|मराठी कथाबाह्य कार्यक्रम (निवेदक)
|-
|वीकेंड मेजवानी
|[[ई टीव्ही मराठी]]
|मराठी कथाबाह्य कार्यक्रम (निवेदक)
|-
|वीर शिवाजी
|कलर्स
|हिंदी मालिका (छत्रपती शिवाजी महाराज)
|-
|सांगा उत्तर सांगा
|
|मराठी कथाबाह्य कार्यक्रम (निवेदक)
|-
|[[स्वराज्यरक्षक संभाजी]]
|[[झी मराठी]]
|मराठी मालिका (छत्रपती संभाजी महाराज)
|-
|स्वराज्यजननी जिजामाता
|[[सोनी मराठी]]
|मराठी मालिका (छत्रपती शिवाजी महाराज)
|-
|स्वराज्य सौदामिनी ताराराणी
|[[सोनी मराठी]]
|मराठी मालिका (छत्रपती शिवाजी महाराज)
|}
 
== राजकीय कारकीर्द ==
डॉ. अमोल कोल्हे हे पुणे जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते होते ते (२०१६ साली) पुण्याचे संपर्क प्रमुख होते. ते त्यांच्या आक्रमक भाषणशैलीसाठी प्रसिद्ध आहेत. २०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत ते शिवसेनेचे स्टार प्रचारक होते. त्यांनी फेब्रुवारी २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि खासदार पदी निवड झाली.<ref name="auto1"/>
 
=== राजकारणात मिळालेली पदे ===
* २०१४ पासून : उपनेते, शिवसेना<ref name="auto2"/>
* २०१४ : शिवसेनेचे प्रचारक वक्ते<ref name="auto"/><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.dnaindia.com/india/report-shiv-sena-replaces-senior-spokespersons-sanjay-raut-manohar-joshi-by-five-new-faces-2037145|title=Shiv Sena replaces senior spokespersons Sanjay Raut, Manohar Joshi by five new faces|date=21 November 2014|website=dna}}</ref>
* २०१५ : पुणे जिल्ह्याचे शिवसेना संपर्क प्रमुख
* २०१९ : १.मार्च२०१९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.
*२०१९ : २३ मे२०१९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर शिरूर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. त्यांनी शिवसेनेचे खासदार श्री.शिवाजीराव आढळराव यांना पराभूत केेले.
 
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
 
{{१७व्या लोकसभेतील महाराष्ट्राचे खासदार}}
 
[[वर्ग:मराठी अभिनेते]]
[[वर्ग:शिवसेना]]
[[वर्ग:इ.स. १९८० मधील जन्म]]
[[वर्ग:मराठी दूरचित्रवाहिनी अभिनेते]]
[[वर्ग:मराठी चित्रपट अभिनेते]]
[[वर्ग:मराठी राजकारणी]]