"रियो दे ला प्लाता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
 
ओळ १८:
| नदी_नकाशा = Riodelaplatabasinmap.png
}}
'''रियो दे लादेला प्लाता''' ({{lang-es|Río de la Plata}}) ही [[दक्षिण अमेरिका]] खंडामधील एक प्रमुख [[नदी]] आहे. ही नदी [[आर्जेन्टिना]] व [[उरुग्वे]] देशांच्या सीमेवर [[उरुग्वे नदी]] आणि [[पाराना नदी]]च्या संगमापासून सुरू होते व २९० किमी वाहत जाऊन दक्षिण [[अटलांटिक महासागर|अटलांटिक महासागरास]] मिळते. संगमाजवळ केवळ २ किमी रूंद पात्र असलेल्या ह्या नदीचा विस्तार मुखाजवळ प्रचंड असून तिची रुंदी तब्बल २२० किमी इतकी आहे. काही भूगोलतज्ञांच्या मते रियो दे लादेला प्लाता नदी नसून उपसागर किंवा आखात आहे.
 
[[ला प्लाता]], [[बुएनोस आइरेस]], [[मोन्तेविदेओ]] ही प्रमुख शहरे रियो दे लादेला प्लाताच्या काठांवर वसली आहेत. [[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धातील]] [[प्लेट नदीची लढाई]] ही पहिली सागरी लढाई येथेच घडली होती.
 
{{कॉमन्स वर्ग|Río de la Plata|रियो दे ला प्लाता}}