"नितीन गडकरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
ओळ ७९:
}}</ref>
 
ते भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. त्यांनी दि. [[२६ मे]] [[इ.स. २०१४|२०१४]] ला मंत्रीपदाची शपथ घेतली. भूपृष्ठ वाहतूक व जहाज या मंत्रालयाचा कार्यभार त्यांनी दि. [[२९ मे]] [[इ.स. २०१४|२०१४]] रोजी स्वीकारला.
 
यापूर्वी ते पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि [[नागपूर पदवीधर मतदार संघ|नागपूर पदवीधर मतदारसंघातील]] विधानपरिषद सदस्य राहिले आहेत. महाराष्ट्रात सन १९९५-१९९९ या काळात [[भारतीय जनता पक्ष|भा.ज.प.]]-[[शिवसेना]] युतीचे सरकार सत्तेत असताना ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. त्यांच्या मंत्रिपदाच्या काळात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गासह अनेक नवीन रस्ते व किमान ५५ उड्डाणपूल बांधले गेले.