"चाफेकर बंधू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ४:
'''चाफेकर बंधू''' (नामभेद: चापेकर बंधू) हे [[क्रांतिकारक|आद्यक्रांतिकारी]] होते. त्यांची नावे [[दामोदर हरि चाफेकर|दामोदर]] (जन्म २४ जून १८६९), [[बाळकृष्ण हरी चाफेकर|बाळकृष्ण]] (जन्म १८७३) आणि [[वासुदेव हरी चाफेकर|वासुदेव]] (जन्म १८८०) अशी होती.
 
[[चित्र:Chapekar brod.JPG|200px|उजवे|इवलेसे|हुतात्मा [[वासुदेव हरी चाफेकर|वासुदेव चाफेकर]] व [[महादेव विनायक रानडे]] व खंडो साठे]]
 
19व्या शतकाच्या उत्तरार्धात [[पुणे|पुण्याचे]] ब्रिटीश [[प्लेग]] कमिशनर [[वॉल्टर चार्ल्स रँड]] यांची हत्या करण्यात या क्रांतिकारकांचा सहभाग होता. पुण्यातील जनता ही नियुक्त केलेल्या अधिकारी आणि सैनिकांच्या अत्याचारांनी त्रस्त होती. या हत्येत [[महादेव विनायक रानडे]] हेही साथीदार होते.
[[चित्र:Chapekar_brod.JPG|उजवे|इवलेसे|267x267अंश]]
 
ओळ २२:
 
==रँड च्या हत्येचा कट==
[[वॉल्टर चार्ल्स रँड]]च्या पुण्यातील लोकांना दिलेल्या वाईट वागणुकीबद्दल या भावांनी त्याच्या वधाचा कट रचला. त्यावेळी व्हिक्टोरिया राणीच्या राज्यारोहणाचा हीरकमहोत्सव साजरा करण्यात येत होता. सगळीकडे रोषणाई करण्यात आली होती. तसेच [[मेजवानी]]चेमेजवानीचे आयोजन करण्यात आले होते. दामोदर चाफेकर या तरुणाने गाडी काढली व गणेश खिंड येथे वाट पाहत २२ जून १८९७ रोजी मध्यरात्री निवासस्थानातून बाहेर पडलेल्या रॅंडवर जवळून गोळ्या झाडल्या. रॅंड हा काही काळ कोमात राहिला व कालांतराने ३ जुलै १८९७ रोजी मरण पावला. याचवेळेस दामोदराच्या भाऊ बाळकृष्णाने रँड सोबत बसलेल्या लेफ्टनंट आयरिस्टवर गोळ्या झाडल्या.{{संदर्भ हवा}}
== अटक व फाशी ==