"स्मृती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२ बाइट्सची भर घातली ,  ४ महिन्यांपूर्वी
छो
शुद्धलेखन — विसर्ग (अधिक माहिती)
No edit summary
छो (शुद्धलेखन — विसर्ग (अधिक माहिती))
 
* '''[http://en.wikipedia.org/wiki/George_Stout स्टाऊट]''' - 'गतानुभवाचे पुनरुज्जीवन म्हणजे स्मृती'. हे पुनरुज्जीवन पूर्वीच्याच क्रमाने व्हायला हवे. स्टाऊटच्या मते गतानुभवाचे जसेच्या तसे पुनर्मुद्रण म्हणजे स्मृती.
* '''एडगेल''' - 'स्मृती म्हणजे धारणाशक्ती' एडगेलच्या मते धारणा हा स्मरणाचा गाभा आहे.
* '''रॉस''' - 'स्मृती म्हणजे नवा अनुभव' हा नवा अनुभव पूर्वानुभवाने निर्माण झालेल्या मन:प्रवृत्तीतूनमनःप्रवृत्तीतून संभवतो. एकदा घेतलेला अनुभव जसाच्या तसा पुन्हा कधीही येत नाही. पण त्या अनुभव संस्काराच्या जागृतीमुळे तसलाच अनुभव मात्र पुन्हा येऊ शकतो हा सिद्धांत रॉसने आधारभूत मानला म्हणून तो स्मृतीला नवा अनुभव म्हणतो.
 
{{विस्तार}}
७२,८६२

संपादने