आज जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा! आपल्या साग्ल्यंना माहित आहे कि, जोतीराव फुले यांनी लोकांची परवा न करता आपल्या पत्नी ला शिकवले. त्यामुळे आज सावित्रीबाई फुले यांची प्रेरणा घेऊन अनेक महिला विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. आज महिला कोणत्याही क्षेत्रात पुरुषांपेक्षा कमी नाहीत. याची बरीचशी उदाहरणे आपल्यलाला माहिती आहेत. जसे कि, प्रतिभाताई पाटील, कल्पना चावला इत्यादी. म्हणून आपण सगळ्यांनी महिलांना योग्य तो सन्मान दिला पाहिजे. पुन्हा एकदा महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!