"दासगणू महाराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो reverted गुरू
खूणपताका: Manual revert Reverted
ओळ ९:

===साईभक्ती===
दासगणू महाराज [[साईबाबा]] यांचे परमभक्त होते. साईबाबांच्या स्फूर्तीनेच त्यांनी ओवीबद्ध रचना करण्यास सुरुवातसुरूवात केली. त्यांच्या अभंगस्वरूप लेखनात साईबाबांचा उल्लेख सतत येतो. 'गणू म्हणे' ही त्यांची नाममुद्रा. ते साईबाबांनाचा [[ब्रह्मा]]-[[विष्णू]]-[[महेश|महेशांच्या]] रूपात पाहत. दासगणू महाराज हेच साईबाबा संस्थानचे पहिले अध्यक्ष होते.

===लेखन===
ओळ २८:
स्फुट रचना :

'''सदगुरूरायानेंसदगुरुरायानें जला तेल केले दीप उजळील लक्षावधी

'''ठेवुनिया दीप उशापायथ्याशीं पहुडे फळिसी गुरूमूर्तीगुरुमूर्ती तू

'''गणू म्हणे माया दुर्धर अंधार ज्ञानदीप थोर म्हणूनी लावा'''

'''शिवविष्णूब्रह्मारूप बाबा साई भाव दुजा काही मानू नका

'''सदगुरूरायाच्यासदगुरुरायाच्या पायाची जी धूळ तेंच गंगाजळ शुद्ध माना

'''अमृताआगळीं मुखींची वचनें तींच माना मनें गीता जेवीं

'''गणू म्हणे बाबा वसंत सोज्ज्वळ भक्तांनो कोकीळ व्हा रे तुम्ही'''
ओळ ४१:

'''शिर्डीक्षेत्र नोहे पचंबा बाजार तेथें दुकानदार परमार्थाचा

'''ऐहिक सुखाचीं खेळणीं बाहुल्या समूळ फेंकिल्या गुरूरायेंगुरुरायें

'''कां कीं तयामाजीं किमपि ना अर्थ फसतील व्यर्थ पोरें माझीं

'''गणू म्हणे पोर पचंब्यासी जातें किरकिरेंच घेतें आवडीनें'''
ओळ ४७:
'''कर्म भक्ती ज्ञान बाजारीं या माल मनीं जो वाटेल तोचि घ्यावा

'''तिघांची किंमत एक आहे जाणा फळहि तिघांना एकचि हो

'''भावरुपी द्रव्य पाहिजे तयासी सांई सदगुरूसीसदगुरुसी दुजें न लगे

'''गणू म्हणे भाव नाणें जयापाशीं त्यानें बाजाराशीं येथें जावें'''