"लानचौ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ २३:
'''लानचौ''' (देवनागरी लेखनभेद : '''लानझोऊ''' [[चिनी भाषा|चिनी]]: 兰州市) ही [[चीन]] देशातील वायव्य भागातील [[कान्सू]] प्रांताची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हे शहर [[गोबी वाळवंट]]ाच्या दक्षिण टोकाजवळ [[पिवळी नदी|पिवळ्या नदीच्या]]च्या काठावर वसले असून ते [[मध्य आशिया]]चे प्रवेशद्वार मानले जाते. २०२० साली लानचौ शहराची लोकसंख्या सुमारे ४३ लाख होती.
 
प्राचीन इतिहास असलेले लानचौ [[रेशीम मार्ग]]ावरील एक प्रमुख व्यापार केंद्र व [[हान राजवंश]]ाच्या प्रमुख शहरांपैकी एक होते. इ.स. पाचव्या ते ११व्या शतकांदरम्यान लानचौ [[बौद्ध धर्म]]ारील अभ्यासाचे एक महत्त्वाचे केंद्र होते. इ.स. १२३५ मध्ये हे शहर [[मंगोल साम्राज्य]]ाच्या अधिपत्याखाली आले. [[छिंग राजवंश]]काळात इ.स. १६५६ साली लानचौ हे शहराचे नाव रूढ झाले. १९३८ सालच्या [[दुसरे चीन-जपान युद्ध|दुसऱ्या चीन-जपान युद्धादरम्यान]] [[जपानी साम्राज्य]] व चीनच्या प्रजासत्ताकादरम्यान अनेक हवाई चकमकी लानचौ परिसरात घडल्या होत्या ज्यामध्ये [[सोव्हियेतसोव्हिएत संघ]]ाने चीनला हवाई मदत पुरवली.
 
१९४९ नंतर औद्योगिकरण करणारे लांगचौ हे चीनमधील सर्वात पहिले शहर होते. आजच्या घडीला लानचौ ह्या परिसरामधील सर्वात महत्त्वाचे औद्योगिक केंद्र असून येथे अनेक पेट्रोलियम तसेच अवजड उद्योग एकवटले आहेत.
"https://mr.wikipedia.org/wiki/लानचौ" पासून हुडकले