"महापरिनिर्वाण दिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
KiranBOT II (चर्चा | योगदान) छो शुद्धलेखन (अधिक माहिती) |
||
ओळ २:
[[File:Dr. Bhimrao Ambedkar.jpg|thumb|right|[[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]]]
'''महापरिनिर्वाण दिन''' किंवा '''महापरिनिर्वाण दिवस''' हा [[बाबासाहेब आंबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांचा स्मृतिदिन असून तो [[६ डिसेंबर]] रोजी आयोजित केला जातो.<ref>{{स्रोत बातमी|url=http://www.hindikiduniya.com/events/dr-ambedkar-mahaparinirvan-diwas/amp/|title=डॉ अम्बेडकर महापरिनिर्वाण दिवस 2018 - Ambedkar Mahaparinirvan Diwas in Hindi|date=2017-01-24|work=हिन्दीकीदुनिया.com|access-date=2018-05-09|language=en-US}}</ref><ref>https://scroll.in/announcements/945972/mahaparinirvan-diwas-why-is-it-celebrated-on-6th-december</ref> आंबेडकरांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे महापरिनिर्वाण (निधन) झाले होते, याच्या दुसऱ्या दिवशी ७ डिसेंबर रोजी मुंबईतील [[चैत्यभूमी]] येथे त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिमसंस्कार करण्यात आले. निधनापूर्वी त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला होता, त्यांना बौद्ध लोक '[[बोधिसत्व]]' मानतात. आंबेडकर हे बौद्ध गुरु होते, यामुळे त्यांच्या पुण्यतिथीसाठी '[[निर्वाण|महापरिनिर्वाण]]' हा बौद्ध संकल्पनेतील शब्द वापरण्यात आला आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त १ डिसेंबर पासून [[मुंबई]]तील त्यांचे समाधीस्थळ असलेल्या [[चैत्यभूमी]] येथे भारतभरातून लक्षावधी लोक येतात. चैत्यभूमी येथे २५ लाखाहून अधिक भीमानुयायी जमा होतात, व चैत्यभूमी स्तूपात ठेवलेल्या आंबेडकरांच्या अस्थीकलश व प्रतिमेस अभिवादन करतात व बाबासाहेबांचे दर्शन घेतात. या दिवशी भारत तसेच जगभरातील [[आंबेडकरवाद]]ी व्यक्ती आंबेडकरांची प्रतिमा व मुर्ती समोर
पूर्वी [[महाराष्ट्र]] व [[उत्तर प्रदेश]] राज्यांमध्ये महापरिनिर्वाण दिनाची सार्वजनिक सुट्टी राहत असे.
|