"कामधेनू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो संदर्भ यादी समुद्रमंथन
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ १:
{{विस्तार}}
'''कामधेनू''' ([[संस्कृत भाषा|संस्कृत]]: ''कामधेनु'') ही [[पुराणे|हिंदू पुराणांनुसार]] ''दिव्य'' [[गाय]] असून, ती सर्व गोवंशाची माता मानली जाते. ती व तिची कन्या [[नंदिनी]] इच्छार्थी पालकाच्या इच्छा पुर्‍यापुऱ्या करतात, अशी समजूत आहे. हिंदू पुराणांत कामधेनूने [[वसिष्ठ|वसिष्ठाला]] यज्ञकार्यासाठी इच्छित गोष्टी पुरवल्या आणि [[हिंदू धर्म|हिंदू धर्मातील]] आख्यायिकेनुसार [[देव]]-दानवांनी [[अमृत]] मिळवण्यासाठी [[समुद्रमंथन]] केले त्यावेळी चौदा रत्नाबरोबर कामधेनू गाय उत्पन्न झाली.अशी कथा आढळते.<ref>{{जर्नल स्रोत|date=2019-09-09|title=चौदा रत्ने|url=https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%A6%E0%A4%BE_%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%87&oldid=1703466|journal=विकिपीडिया|language=mr}}</ref><ref>{{जर्नल स्रोत|date=2019-09-09|title=समुद्रमंथन|url=https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A5%E0%A4%A8&oldid=1703337|journal=विकिपीडिया|language=mr}}</ref>
 
== संदर्भ यादी ==
"https://mr.wikipedia.org/wiki/कामधेनू" पासून हुडकले