"नकुल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
छो शुद्धलेखन (अधिक माहिती) bot 1.10.0
 
ओळ २:
{{हा लेख|महाभारतातील व्यक्तिरेखा नकुल|नकुल(निःसंदिग्धीकरण)}}
[[चित्र:Draupadi and Pandavas.jpg|thumb|right|200px|सिंहासनस्थ युधिष्ठिर व द्रौपदी यांच्याभोवती जमलेले अन्य पांडव; मागे उभे असलेले '''नकुल''' व सहदेव]]
'''नकुल''' [[महाभारत|महाभारतातील]] पाच [[पांडव|पांडवांपैकी]] एक होता. नकुल आणि [[सहदेव]] हे राजा [[पंडु|पंडूस]] [[अश्विनिदेव|अश्विनिदेवांच्या]] कॄपेने [[माद्री]]पासून झालेले जुळे पुत्र होते. पंडूला [[कुंती|कुंतीपासून]] झालेले [[युधिष्ठिर]], [[भीम]] व [[अर्जुन]] हे पुत्र यांची सावत्र भावंडे होती. महाभारतातील संदर्भांनुसार नकुल हा दिसायला अतिशय राजबिंडा होता. त्याचा स्वभाव अतिशय विनोदी होता.[[घोडा|अश्वपालनात]] व त्याने प्रावीण्य मिळवले होते. तलवार हे त्याच्या युध्दाचेयुद्धाचे प्रमुख अस्त्र होते.
 
{{महाभारत}}
"https://mr.wikipedia.org/wiki/नकुल" पासून हुडकले